नाशिकच्या मंदिरांतली 75 लाखांची रक्कम चलनात
मंदिरांची नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मंदिराच्या दानपेटीतील पंचाहत्तर लाखाहून अधिक रक्कम आता चलनात आली आहे.
Nov 21, 2016, 08:02 PM ISTसहकारी बँकांवरच्या 'नोटबंदी' आदेशामध्ये विसंगती
जु्न्या पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकांवर घातलेल्या बंदीच्या आदेशांमध्ये विसंगती असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे.
Nov 21, 2016, 06:09 PM ISTनोटबंदीनंतर ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर
नोटबंदीचा प्रभाव आता विविध वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांवर देखील
Nov 21, 2016, 12:03 PM ISTपंतप्रधानांच्या 'नोटबंदी'ला मकरंद अनासपुरेचा पाठिंबा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मोदींच्या या निर्णयाला अभिनेता मकरंद अनासपुरेनं पाठिंबा दिला आहे.
Nov 20, 2016, 11:17 PM IST'मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावली'
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांवर बंदी घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आर्थिक आणीबाणी लावल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Nov 20, 2016, 10:23 PM ISTनोटबंदीमुळे त्रस्त व्यापारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
नोटबंदीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.
Nov 20, 2016, 10:07 PM IST91 लाख रुपयांचं सत्य लवकरच बाहेर येईल-दानवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 08:58 PM ISTचंदीगडमध्ये नोटबंदीविरोधात काँग्रेसचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 06:21 PM ISTनोटबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक
मोदी सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. चंदीगढमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने करत सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रॅली होते आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
Nov 20, 2016, 03:30 PM IST'नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा मोदींना शाप लागेल'
नोटबंदीमुळे झालेल्या मृत्यूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाप लागेल अशी टीका द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केली आहे.
Nov 19, 2016, 08:05 PM ISTदुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...
नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.
Nov 19, 2016, 06:49 PM ISTहोमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Nov 18, 2016, 06:55 PM ISTनोटबंदीमुळे संसदेचा तिसरा दिवसही पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:19 PM ISTनोटाबंदीनंतर सरकारचा धर्मादाय संस्थांसाठी आदेश...
दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत.
Nov 18, 2016, 08:35 AM ISTआजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय.
Nov 17, 2016, 04:33 PM IST