नोटाबंदी

मुंबईतल्या रोकड जप्तीनंतर 'मुंडे' भगिनी वादात!

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर छेडा नगर येथे पोलिसांनी मुंबई वरून पुण्याकडे जाणाऱ्या MH 14 DJ 0707 या निसान गाडीत 10 करोड 10 लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. यानंतर 'मुंडे' भगिनी मात्र वादात सापडल्या आहेत.

Dec 16, 2016, 12:19 PM IST

वाशिममधून 41 लाखांची रोकड जप्त

एकीकडे नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांना चलनतुटवड्याची झळ बसत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी रोकड जप्त केल्याच्या घटना घडतायत. 

Dec 16, 2016, 12:03 PM IST

'गार्डन मैं कितना फ्लावर है'

नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त होतेय. अर्थात हे हिमनगाचं एक टोक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नोटांचे दलाल काळा पैसा गुलाबी करून देण्याच्या खटपटीत आहे. आयकर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवलीय.

Dec 16, 2016, 11:57 AM IST

साठेबाजांकडे एवढ्या नव्या नोटा आल्या कुठून?

 देशभरात आयकर खात्यानं घातलेल्या धाडींमध्ये करोडो रूपयांच्या बेहिशेबी नोटा सापडतायत... एकीकडं नोटाटंचाई असताना, नव्या चलनातल्या एवढ्या नोटा साठेबाजांकडं आल्या कशा, असा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

Dec 16, 2016, 10:25 AM IST

देशातील चलन टंचाई परिस्थिती तीन आठवड्यात सुधारेल : शक्तिकांत दास

नोटाबंदीनंतर देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुढील तीन आठवड्यात सुधारेल. ३० डिसेंबरनंतर नोटा चंटाईचा सामना करावा लागणार नाही, असा दावा अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केला आहे.

Dec 15, 2016, 07:00 PM IST

यंत्रमाग उद्योगाला नोटाबंदीचा फटका

यंत्रमाग उद्योगाला नोटाबंदीचा फटका 

Dec 15, 2016, 04:06 PM IST

नोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी

नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय. 

Dec 15, 2016, 01:54 PM IST

'अश्वबाजारात' नोटाबंदीच्या काळातही लाखोंच्या उलाढाली

सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. 

Dec 15, 2016, 11:22 AM IST

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

नोटाबंदीचा नवीन वर्षाच्या स्वागतावरही परिणाम

Dec 13, 2016, 11:36 PM IST

संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी केलं नोटाबंदीचं जोरदार समर्थन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक एस गुरूमूर्ती यांनी नोटाबंदीचं जोरदार समर्थन करताना 2 हजाराच्या नोटा येत्या पाच वर्षात बंद होतील असा विश्वास व्यक्त केलाय. 2 हजाराच्या नोटा ही तात्पुरती तरतूद आहे. त्यांचा उपयोग संपला की या नोटा बंद होतील असं त्यांनी दिल्लीत म्हटलंय.

Dec 13, 2016, 01:49 PM IST

नोटा बदलणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक

सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. 

Dec 13, 2016, 01:35 PM IST