नोटाबंदी

नोटाबंदीनंतर बँकेत तब्बल 9 लाख कोटीहून अधिक रक्कम जमा

केंद्र सरकारने नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत विविध बँकांमध्ये तब्बल 9.85 लाख कोटी रुपयांची रक्कम जमा झालीये. जुन्या 500 आणि 1000च्या नोटा जमा करण्यासाठी साडेतीन आठवडे बाकी आहेत. 

Dec 4, 2016, 02:00 PM IST

सोन्याच्या दरात आणखी घट

नोटाबंदीनंतर सोन्याच्या दरात सतत घसरण होतेय. गेल्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात 1900 रुपयांची घट झालीये. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही 3700 रुपयांची घट झालीये.

Dec 4, 2016, 01:20 PM IST

गरिबांना धोका देणारे जेलमध्ये जाणार - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या नोटबंदीच्या निर्णयाचं पुन्हा एकदा समर्थन केलंय. 

Dec 3, 2016, 04:07 PM IST

नोटाबंदीनंतर मोठी कारवाई, 27 बँक अधिकारी निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर बँक तसेच एटीएमसमोर लोकांच्या मोठ्या रांगा आहेत. यातच 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत असल्याने अनेकजण काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे लागलेत. मात्र यावर सरकारची कडी नजर आहे. 

Dec 3, 2016, 02:47 PM IST

या मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये. 

Dec 3, 2016, 01:47 PM IST

13, 860 कोटींचा काळा पैसा जाहीर करणारा गुजरातचा व्यापारी गायब

अहमदाबादमधील एका व्यक्तीने आपल्याकडे तब्बल 13 हजार 820 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचा दावा केलाय. गुजरातमधील एका व्यापाऱ्याने खुद्द हा दावा केलाय. 

Dec 3, 2016, 11:04 AM IST

नोटाबंदीवरून ओवैंसींची मोदींवर टीका

नोटाबंदीवरून ओवैंसींची मोदींवर टीका

Dec 2, 2016, 09:30 PM IST

नोटाबंदीचा कापूस खरेदी-विक्रीवर परिणाम

नोटाबंदीचा कापूस खरेदी-विक्रीवर परिणाम

Dec 2, 2016, 09:27 PM IST

'काळा पैसा' पांढरा करण्याचा 'कॅश इन हॅन्ड' फंडा जोरात

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. 

Dec 2, 2016, 06:16 PM IST

500 रुपयांच्या बदल्यात मिळणार 600 रुपये

नोटाबंदीदरम्यान बँका तसेच एटीएमच्या बाहेर मोठ्याल्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. काही लोकांकडे अजूनही 500 रुपयांच्या नोटा आहेत ज्या ते बदलू शकत नाहीयेत. 

Dec 2, 2016, 10:57 AM IST

नोटा छापण्यासाटी निवृत्त कर्मचारी पुन्हा कामावर

नोटाबंदीमुळे सध्या देशभरात नोटांचा तुटवडा जाणवतोय. मध्य प्रदेशमधील देवासस्थित सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या युनिट बीएनपीमध्ये सध्या दिवसाचे 24 तास नोटा छपाईचे काम सुरु आहे.

Dec 2, 2016, 09:03 AM IST