नोबेल

...तर मी पंतप्रधानही होईन - मलाला

‘राजकारणाच्या माध्यमातून आणि पंतप्रधान पद स्विकारून जर मी माझ्या देशाला काही देऊ शकत असेल, तर मी नक्कीच या पर्यायाची निवड करेन’ असं नोबल विजेती पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफजाई हिनं म्हटलंय.

Dec 10, 2014, 03:07 PM IST

कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना आज मिळणार 'नोबेल'

भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

Dec 10, 2014, 10:29 AM IST

इंटरनेटला 'हायस्पीड': भारतीयाला `टेक्नॉलॉजी नोबेल`

भारतीय प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आरोग्यास्वामी यांनी 4 जी आणि `वाय-फाय`सेवेचं आरोग्य सुधारलंय, तसेच प्राध्यापक आरोग्यास्वामी जोसेफ पॉलराज यांना २०१४ चा मारकोनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Jan 24, 2014, 07:51 PM IST

भौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला

बेल्जियमच्या फ्रांन्झुआ इंगर्ट आणि ब्रिटनच्या पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या शोधातील एक अतिशय महत्वाचा अशा गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल फ्रान्झुआ इंगर्ट आणि पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांच्या जोडीला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Oct 9, 2013, 02:09 PM IST

शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून

यावर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. दोन अमेरिकन आणि एक जर्मन असे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जेम्स ई रोथमन, रँडी डब्ल्यू शेकमन हे अमेरिकन तर थॉमस सी स्युडॉफ हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत.

Oct 7, 2013, 07:18 PM IST

शांततेच्या नोबेलसाठी व्लादिमिर पुतिन यांचं नामांकन

सीरियावरील हल्ला ज्यांनी आपल्या मध्यस्थीनं रोखला, ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या नावाचं यंदाच्या शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन केलंय.

Oct 3, 2013, 08:10 AM IST