पंचगंगा

 Kolhapur Panchganga River Water Level Stable PT2M21S

कोल्हापूर | पंचगंगेची पातळी स्थिरावली

कोल्हापूर | पंचगंगेची पातळी स्थिरावली

Aug 9, 2020, 02:05 PM IST
City Scan Kolhapur Panchganga River Water Polluted PT5M29S

कोल्हापूर | पंचगंगेला का लागलं प्रदूषणाचं ग्रहण

कोल्हापूर | पंचगंगेला का लागलं प्रदूषणाचं ग्रहण

Jan 8, 2020, 04:05 PM IST

कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ तर पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

काही भागात पाणी शिरल्याने लोकांचं स्थलांतर

Sep 9, 2019, 08:38 AM IST

सहा दिवसांनंतर पंचगंगेच्या पूलावरुन इंधन वाहतूक

इंधनाचे ८ टॅंकर कोल्हापूरात दाखल

Aug 11, 2019, 07:33 PM IST

कोल्हापूरमध्ये पवासाचा कहर; पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

 राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी, राज्याचा मोठा भाग कोरडाठाक आहे.

Jul 15, 2018, 12:03 PM IST

कोल्हापूरमध्ये संततधार; जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्ग बंद

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, जिल्ह्यातील ५ राज्यमार्ग, १८ जिल्हामार्गही बंद झाले आहेत.

Jul 14, 2018, 09:41 AM IST

कोल्हापूरची पंचगंगा नदी गेली चोरीला!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:20 PM IST

पंचगंगेचा तट हजारो पणत्यांनी उजळला

बोचरी थंडी असतानाही मिणमिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. 

Nov 4, 2017, 04:25 PM IST

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST

कोल्हापुरात सहाव्या दिवशीही संततधार, सतर्क राहण्याचे आदेश

जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Aug 5, 2016, 10:36 PM IST

कोल्हापूरची पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर ओसंडली

कोल्हापुरची पंचगंगा नदी यावर्षी दुस-यांदा पात्राबाहेर पडलीय. गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांनी वाढ झालीय. 

Aug 3, 2016, 07:50 PM IST