पंचगंगा

कोल्हापूरची पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर ओसंडली

कोल्हापुरची पंचगंगा नदी यावर्षी दुस-यांदा पात्राबाहेर पडलीय. गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांनी वाढ झालीय. 

Aug 3, 2016, 07:50 PM IST

पंचगंगेच्या महापुरात जाऊन सुरु केला वीजपुरवठा

महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिवाची जोखीम नवी नाही. आज त्यांनी चक्क पंचगंगा नदीच्या महापुरात जाऊन वडणगे व निगवे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची जोखीम पत्करली. महाप्रलय समोर असताना वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांना अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ची मोलाची मदत मिळाली.

Jul 15, 2016, 01:02 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

Jul 13, 2016, 02:45 PM IST

नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.

Jul 13, 2016, 12:15 PM IST

पंचगंगेनं ओलांडली पातळी... धोक्याकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे. 

Jul 12, 2016, 11:04 AM IST

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

कोल्हापुरात पाच दिवसांपासून पावसाची संततधार कायम

Jun 25, 2015, 03:21 PM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST