पती

सनी लिऑनचा पती बिग बॉसमध्ये

वाजत गाजत मोठ्या धुमधडाक्यात बिग बॉस सिजन 8 च्या शोमध्ये सदस्य होण्यासाठी  कलाकारांची शोधमोहीम सुरू झालेली आहे. अनेक नावांची जोरदार चर्चा केली जात आहे कारण हे कलाकार बिग बॉस सिजन 8 ला मोठा टीआरपी देण्यात य़शस्वी होतील.

Aug 22, 2014, 01:57 PM IST

पत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...  

Jul 31, 2014, 01:58 PM IST

पतीने बनवली पत्नीची अश्लील सीडी

 नातं, समाज आणि मानवतेला लाजवेल अशा काहण्या आपण ऐकल्या असतील पण ही काहणी अशा एका व्यक्तीची आहे. ज्याला आपल्या विवाह बंधनाची मर्यादा आहे ना समाजाने घालून दिलेल्या नियमांची भीती.

Jul 31, 2014, 09:29 AM IST

पत्नीचा सेक्ससाठी नकार; पतीनं बनवली 'तिच्या' कारणांची लिस्ट

यापुढे, जेव्हा जेव्हा तुमच्या पतीला सेक्ससाठी तुम्ही नकार द्याल तेव्हा तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या जवळपास एखादा कागद तर नाही ना!

Jul 25, 2014, 02:57 PM IST

पत्नीनं कार चालवली म्हणून पतीचा घटस्फोट

सौदी अरब देशात कार चालवतांनाचा व्हिडिओ काढून नवऱ्याला सरप्राईज देण्याचा प्रयत्न पत्नीवरच उलटा पडला. कारण तिच्या नवऱ्यानं तिनं देशात महिलांना वाहन चालवण्यावर असलेल्या बंदीचं उल्लंघन केलं म्हणून आणि सामाजिक परंपरा तोडली म्हणून थेट घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय.

May 14, 2014, 04:34 PM IST

पत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट

दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.

May 12, 2014, 02:44 PM IST

लालूंना मत दिले म्हणून पत्नीवर पतीचा गोळीबार

बिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.

May 7, 2014, 09:17 PM IST

पत्नीच्या ६ मैत्रिणींसह १८ जणींसोबत अफेअर

ब्रुसचे अडेलच्या मैत्रिणींशी अफेअर सुरू झाले. एक किंवा दोन नाही तर तब्बल सहा मैत्रिणींना तो फिरवत होता.

Apr 25, 2014, 08:37 PM IST

नायगावात पत्नीकडून पतीचा खून

वसईतील नायगावात अनैतिक संबंधातून पतीची हत्या झाल्याची घटना वसईतील पापडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

Apr 13, 2014, 07:51 PM IST

पैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले

पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.

Feb 17, 2014, 02:54 PM IST

पत्नीशी प्रतारणा... `हार्ट अॅटॅक`कडे वाटचाल!

‘रोमान्स’चा ज्वर फारच मोठ्या प्रमाणात चढणाऱ्यांनो सावधान! वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, बायको असताना आपलं हृदय इतर स्त्रियांच्या हवाली करणाऱ्या पुरुषांना हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.

Dec 30, 2013, 04:25 PM IST

<B> <font color=red> धक्कादायक : पत्नीचा खून; शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये कोंबले</font></b>

माणुसकीवरचा विश्वासच उडून जाईल, अशी घटना मुंबईजवळच मीरारोडमध्ये उघड झालीय. एका पतीनंच आपल्या पत्नीचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवल्याचं समोर आलंय.

Dec 4, 2013, 10:41 AM IST

`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`

‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.

Sep 10, 2013, 03:17 PM IST

पतीसमोर गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार!

नागपूरच्या छोटा गोंदिया नामक भागात २० वर्षीय गर्भवती तरुणीवर तिच्या पतीसमक्ष सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्याबद्दल चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Aug 20, 2013, 07:58 PM IST

पतीसोबत झोपल्यास पत्नीला होणार कैद

ब्रिटनमध्ये न्यायालयात एक आश्चर्यकारक आदेश देण्यात आला आहे. एका भारतीय महिलेलातिच्या पतीसोबत न झोपण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. जर ती आपल्या पतीसोबत झोपली, तर तिला तुरुंगात टाकण्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.

Aug 8, 2013, 05:55 PM IST