पती

लग्नात वधूने होणाऱ्या पतीकडे मेहर म्हणून मागितली ५० पुस्तके

वेगवेगळ्या जातीधर्मात लग्नाच्या विविध चाली रिती असतात. मुस्लीम धर्मामध्ये देखील मेहर अशी एक रिती आहे ज्यामध्ये मुलगी तिच्या होणाऱ्या पतीकडे काहीतरी मागते. अनेक मुली दागिने, पैसे किंवा महागड्या वस्तू मागतात पण एका तरुणीने नवीन आदर्श घालून दिला आहे. तिने तिच्या होणाऱ्या पतीकडे असं काही मागितलं की सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. 

Aug 14, 2016, 05:41 PM IST

तुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...

अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

Jul 30, 2016, 11:09 AM IST

पतीच्या दारासमोरचं विवाहितेवर अंत्यसंस्कार

माहेरकडील संतप्त मंडळींनी मयत विवाहितेवर तिच्या पतीच्या दारासमोरच अंत्यसंस्कार केले.  ही घटना वराई तालुक्यातील सिरसदेवी येथे घडली. विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

Jul 27, 2016, 10:17 PM IST

मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांकडून सुनेचा अमानुष छळ

पतीच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एक वर्ष सुनेला खोलीत डांबून छळ केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. 

Jul 22, 2016, 10:34 PM IST

PHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!

सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...  

Jul 14, 2016, 09:26 AM IST

कारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत

पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली. 

Jul 6, 2016, 06:27 PM IST

लाचखोरी प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती अडचणीत

राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.

Jul 5, 2016, 05:10 PM IST

VIDEO : पैसे-नोकरी पाहून 'पती' निवडणाऱ्या मुलींना जोरदार चपराक

चांगली नोकरी नाही, जवळ पैसे नाहीत, मोठ्ठं घर नाही म्हणून मुलांना नकार देणाऱ्या मुलींना प्रत्यूत्तर देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Jun 25, 2016, 04:13 PM IST

वैष्णोदेवीला जाताना पत्नीची गळा दाबून हत्या, पतीला अटक

जम्मूच्या कटरा भागात वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात असताना एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केलीय. 

Jun 15, 2016, 01:16 PM IST

नववधुला पतीच्या मित्रांसोबत संबंध ठेवावे लागले, कारण...

उत्तर प्रदेशात एक धक्कादाय बाब पुढे आलेय. ही बातमी वाचून शरमेने मान खाली जाते. एका महिलेने पतीवर केलेला आरोप पाहून तुम्ही हैराण व्हाल.

Jun 11, 2016, 10:56 PM IST

हनिमूनवरुन परतल्यानंतर नवऱ्याचे गुपित उघडले आणि...

काही दिवसांपूर्वी त्यांचं लग्न झालं होत आणि मॉरिशस येथून हनिमूनवरुन ते जोडपं परतलं होतं. नववधू आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. मात्र हनिमूनवरुन परतल्यानंतर तिचा नवरा जतिनने तिला जोरदार झटका दिला. २४ वर्षांचा पती त्याच्या ४२ वर्षांच्या प्रेयसीसोबत चक्क पळून गेला. 

Jun 9, 2016, 08:19 AM IST

व्हॉट्सअॅपवरून पत्नीला उलगडले पतीचे खरे रूप

बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.

Jun 8, 2016, 06:30 PM IST

मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...

फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे. 

Jun 3, 2016, 10:25 PM IST

तुमच्या पत्नीमध्ये आहेत हे ४ गुण तर तुम्ही नशीबवान आहात...

हिंदू धर्मात पत्नीला अर्धांगिनी म्हटले जाते. महाभारतात भीष्म पितामह यांनी म्हटले होते की पत्नीला नेहमी खुश ठेवले पाहिजे यामुळे वंश वृद्धि होते. गरुड पुराणातही पत्नीच्या गुणांचे वर्णन करण्यात आले आहे. यानुसार ज्यांच्या पत्नीमध्ये हे ४ गुण असतील तर ती नवरेमंडळी नक्कीच भाग्यशाली समजली जातात. 

Jun 3, 2016, 10:13 AM IST