पतीने केला रेप, पत्नी बनवत होती व्हिडिओ
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षेकेच्या पूर्व प्रियकराने त्याच्याच पत्नीसमोर आपल्यावर बलात्कार केला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याच्या पत्नीने एमएमएस बनवला असा आरोप एका महिलेने केला आहे. पीडित महिलेचा घटस्फोट झाला आहे.
Jul 19, 2013, 11:24 PM ISTघटस्फोट : पत्नीला पतीच्या `वडिलोपार्जित` संपत्तीतही वाटा!
लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.
Jul 18, 2013, 09:10 AM ISTपतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!
बॉलिवूडमधली एकेकाळची हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं इस्लामचा स्वीकार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सध्या तिचा पती विक्की गोस्वामी याच्यासोबत नैरौबीमध्ये राहतेय.
Jul 15, 2013, 12:49 PM ISTपती नसताना एसी; महिलेचं नैतिक अध:पतन!
एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.
May 23, 2013, 09:01 AM ISTपत्नीची कुंडली सांगते पतीचंही भविष्य!
ग्रहांमधील केतू या ग्रहाची स्थिती स्त्रियांच्या कुंडलीमध्ये प्रभावशील ठरतो. आज आपण पाहुयात... हा ग्रह कशा प्रकारे स्त्रियांच्या आणि अर्थातच त्यांच्या जोडीदाराच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो...
May 22, 2013, 08:05 AM ISTपत्नीला पोटगी न मिळ्ल्यास जेलची हवा
न्यायालयाने ठरवून दिलेली पोटगीची रक्कम देण्यास नकार देणाऱ्या अथवा ही रक्कम देण्यास अपयशी ठरणाऱ्या पतीला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला.
Apr 10, 2013, 12:53 PM ISTपत्नीच्या वागणुकीमुळे पतीची आत्महत्या...
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीच्या वागण्यामुळे आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचे कारणही तसे विचित्रच असल्याचे समोर आले आहे.
Mar 30, 2013, 10:32 PM ISTपत्नीच्या पीएचडीसाठी पतीने केली वॉचमनची नोकरी
पत्नीच्या पीएच.डी.साठी औरंगाबादेत एका पतीने चक्क वॉचमनची नोकरी पत्करली आणि पत्नीच्या शिक्षणाला हातभार लावला....
Feb 2, 2013, 04:31 PM ISTअनैतिक संबंधामुळे पतीनेच केली आत्महत्या
बागलाण तालुक्यातील जायखेडा या गावातील पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
Jan 17, 2013, 04:25 PM ISTपतीपासून लपविण्यासाठी महिलांची 'कौमार्य सर्जरी'
आपल्या पतीला आपल्या अनैतिक संबंधाबाबत समजू नये, आणि आपणही लग्न होईपर्यंत कोणाशीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत.
Sep 25, 2012, 02:16 PM ISTप्रिन्सकडून युक्ता मुखीचा शारिरीक छळ...
अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या युक्ता मुखी हिनं मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय.
Sep 14, 2012, 12:15 PM ISTपत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या
संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Jul 3, 2012, 11:03 AM IST