पतीची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर बायको विहिरीत जाऊन लपली, गळ्यापर्यंत पाणी येताच...
Crime News In Marathi: झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीची हत्या केली त्यानंतर ती विहिरीत जाऊन लपली आहे.
Oct 5, 2023, 07:25 PM ISTबॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने केली नवऱ्याची हत्या
अनैतिक संबंधातून पत्नीने नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 12, 2019, 05:20 PM ISTनागपुरात पत्नीने केली पतीची हत्या, पुरले घरात
नागपुरात पत्नीने पतीची हत्या करत त्याचा मृतदेह राहत्या घरी खोलीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नंदनवन पोलिस स्टेशनअंतर्गत आझाद नगर परिसरात काल रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
Sep 20, 2015, 08:30 PM IST