पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्याच्या डॉक्टरची आत्महत्या
चित्रपट निर्माता अतुल तापकीर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील एका डॉक्टरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घडली आहे.
Jun 19, 2017, 10:14 PM ISTपतीच्या हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीनं पत्नी जखमी
नागपुरात आज एक विचित्र प्रकार घडलाय नवऱ्याच्या हातातल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी झालीय.
Jun 14, 2017, 12:17 PM IST२२ वर्षांच्या संसारानंतर हिमेश-कोमलचा घटस्फोट
बॉलिवूडमधून अफेअर्स आणि घटस्फोटाच्या बातम्या येतच राहतात... पण, आता मात्र तब्बल २२ वर्ष एकमेकांची साथ दिल्यानंतर एक जोडपं विभक्त होतंय.
Jun 7, 2017, 08:36 PM ISTअतुल तापकीरच्या आत्महत्येची दुसरी बाजू...
'ढोल ताशे' सिनेमाचा दिग्दर्शक अतुल तापकीरच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी प्रियांका तापकीर हिच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय.
May 16, 2017, 07:21 PM ISTपुणे - निर्माते अतुल तापकीरच्या पत्नीवर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 03:40 PM ISTतापकीर यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुण्यातील चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी अतुल यांच्या कुटुंबीयांनी केलीय.
May 15, 2017, 04:33 PM ISTभारतीय क्रिकेटरच्या या पत्नीपुढे अभिनेत्रीही ठरतील फेल
अनेक असे भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांची पत्नी अभिनेत्री आहे. अनेक जण त्यांच्या हॉट अंदाज आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय देखील आहे.
May 13, 2017, 01:35 PM ISTत्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'
पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.
May 1, 2017, 04:19 PM ISTजाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
जाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...
Apr 12, 2017, 06:28 PM ISTखडसेंसोबत त्यांची पत्नी आणि मेव्हण्यावर गुन्हा दाखल
Apr 11, 2017, 04:17 PM ISTधक्कादायक : पत्नीचं गाणं ऐकून त्यानं स्वत:ला पेटवलं!
आपल्या पत्नीचं गाणं पसंत नसलेल्या एका पतीनं स्वत:ला भर कार्यक्रमात पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडलीय.
Apr 1, 2017, 06:44 PM IST'जिच्याशी लग्न केलं ती माझी पत्नी नाहीच...'
अभिनेता दीपक तिजोरी सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय. पत्नी शिवानीसोबत झालेल्या भांडणानंतर त्याला घरातून बाहेर पडावं लागलंय... इतकंच नाही तर शिवानी हिच्याशी आपलं लग्न झालंय पण ती आपली पत्नी नाहीच, असा दावाही दीपक सध्या करतोय.
Apr 1, 2017, 06:01 PM ISTविद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव
विद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव
Mar 23, 2017, 05:31 PM ISTविद्युत पुरवठ्याअभावी पोलिसाच्या पत्नीनं गमावला जीव
मुंबईसारख्या शहरात मालाड अप्पापाडा परिसरात राहत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला घरातील विद्युत पुरावठ्याअभावी आपला जीव गमवावा लागला.
Mar 22, 2017, 04:48 PM ISTलेडीज स्पेशल : पत्नी पीडितांच्या आश्रमत वाढतेय संख्या...
पत्नी पीडितांच्या आश्रमत वाढतेय संख्या...
Mar 21, 2017, 04:26 PM IST