World Cup 2023: भारतासमोर अखेर झुकलं पाकिस्तान! वर्ल्ड कपबाबत परराष्ट्र मंत्रालयाचं मोठं वक्तव्य
ICC Men's ODI World Cup 2023: पाकिस्तान सरकारने पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपला संघ भारतात (Pakistan tour of India) पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती आहे.
Aug 6, 2023, 09:22 PM ISTIndia-China Clash : भारत- चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेत नेमकं काय ठरलं?
जाणून घ्या या उच्चस्तरिय चर्चेचा तपशील
Jun 17, 2020, 06:10 PM ISTचीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा
काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं.....
May 21, 2020, 08:34 PM ISTAyodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
भारतीय न्यायालयाने आजच निकाल जाहीर का केला? पाकिस्तानचा सवाल
Nov 9, 2019, 11:05 PM IST...तर शीख भक्तांसोबत पाकिस्तानला जाणार
नवज्योत सिंह सिद्धू यांचं सरकारला पुन्हा पत्र
Nov 7, 2019, 09:08 PM IST...म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव प्रचंड तणावाखाली
कॉन्स्युलर ऍक्सेसच्या पहिल्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली.
Sep 3, 2019, 08:24 AM ISTकाश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय
काश्मीर मुद्यावर पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही - परराष्ट्र मंत्रालय
Jul 23, 2019, 11:05 AM IST'काश्मीर मुद्यावर पंतप्रधान मोदींनी कधीही ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली नाही'
ट्रम्प यांनी काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थ बनण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं
Jul 23, 2019, 08:03 AM ISTपाकिस्तानचे शेपूट वाकडेचं, परराष्ट्र मंत्रालयाकडून ''जैश' ची पाठराखण
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट जैश ए मोहम्मदची पाठराखण सुरू केली आहे.
Mar 2, 2019, 09:07 AM ISTरवी पुजारीला भारतात आणणार, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
गँगस्टर रवी पुजारीचं भारतात लवकरच प्रत्यार्पण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Feb 2, 2019, 03:50 PM ISTएका आठवड्यात मिळवा पासपोर्ट...जाणून घ्या
सर्वात पॉवरफुल पासपोर्टच्या यादीत सिंगापूर अव्वल स्थानी आहे. पॉवरफुल पासपोर्टमुळे सिंगापूरमधील नागरिकांना सर्वाधिक देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येतो. या यादीत भारत ७५व्या स्थानी आहे. देशात दरवर्षी हजारो नागरिक आपला पासपोर्ट काढतात. तुम्ही अजूनही पासपोर्ट काढला नाहीये तर आता काही मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने तुम्ही सात दिवसांत पासपोर्ट काढू शकता.
Oct 27, 2017, 12:48 PM IST'एअरलिफ्ट'मधल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत
अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 1990च्या दशकात कुवेतमधून भारतीयांची कशी सुटका करण्यात आली, त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे.
Jan 28, 2016, 10:52 PM ISTआधारकार्डामुळे पासपोर्ट मिळवणं झालं सोप्पं...
आता पासपोर्टसाठी तुम्हाला तुमची सगळी कागदपत्रं चाचपडत बसण्याची गरज नाही. कारण, केवळ आधारकार्डच्या साहाय्यानं तुम्ही आता सहज पासपोर्ट मिळवू शकणार आहात. आधार नंबरवरूनच तुमचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य मानून पासपोर्ट वितरीत करण्यात येणार आहेत.
Jan 9, 2013, 01:27 PM ISTचीनी उद्योजकांना भारताचा दरवाजा बंद
चीनच्या उद्योजकांना भारताने परवानगी नाकारली आहे. हा चीनसाठी एक इशारा असल्याचे समजला जात आहे. याआधी चीनमध्ये भारतीय व्यापाऱ्यांवर हल्ला झाला होता. त्यावेळी चीनने काहीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही झटका दिल्याचे बोलले जात आहे.
Feb 9, 2012, 05:11 PM IST