विदर्भात पाऊसच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 05:52 PM ISTपावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी
कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय.
Jul 22, 2017, 04:23 PM ISTमहाबळेश्वर । लिंगमळा धबधब्याचे पर्यटकांना खास आकर्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 03:04 PM ISTगुजरातमधील राजकोटमध्ये पूरपरिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:54 PM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पुराचा शहराला वेढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:52 PM ISTमुंबईत पावसाचा जोर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:45 PM ISTपुण्यातील खडकवासला धरण भरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 02:19 PM ISTलोणावळ्यात जोरदार पाऊस, एक्सप्रेस हायवेवरची वाहतूकही मंदावली
लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरात अतिवृष्टी झालीये. मागील २४ तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Jul 22, 2017, 12:10 PM ISTपंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.
Jul 22, 2017, 08:55 AM ISTपुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून
कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.
Jul 21, 2017, 11:05 PM ISTपूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.
Jul 21, 2017, 10:32 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचा प्रवास धोकादायक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:20 PM ISTमुंबईचा वेग खड्ड्यांमुळे मंदावला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:18 PM ISTसांगलीत वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वारणा धरणाच्या परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
Jul 21, 2017, 12:21 PM ISTकोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार
कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही.
Jul 21, 2017, 12:09 PM IST