पाकिस्तान

मिसबाह उल हकचा क्रिकेटला अलविदा

पाकिस्तानचा टेस्ट कॅप्टन मिसबाह उल हकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय.

Apr 6, 2017, 07:10 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर

पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पूँछ सेक्टरमधील दिगवार भागात पाकिस्तानी सैन्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय.

Apr 3, 2017, 09:21 PM IST

'जिन्ना हाऊस'साठी पाकिस्तान चिंताग्रस्त

मुंबईस्थित 'जिन्ना हाऊस'च्या सुरक्षेच्या बाबतीत पाकिस्ताननं चिंता व्यक्त केलीय. 

Mar 31, 2017, 08:29 AM IST

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

भारताच्या सीमा होणार सील

भारत आणि बांगलादेश तसंच भारत आणि पाकिस्तान या सीमा लवकरच सील करण्यात येणार आहेत.

Mar 26, 2017, 08:55 PM IST

'जिनांचा मुंबईतला बंगला तोडून सांस्कृतिक केंद्र उभारा'

मुंबईत मलबार हिल इथलं जिना हाऊस तोडून तिथं सांस्कृतिक केंद्र उभारावं अशी मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केलीय.

Mar 26, 2017, 06:17 PM IST

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील

Mar 26, 2017, 03:13 PM IST

पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं

पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे. काश्मीर प्रश्न हा तिथल्या लोकांच्या भावनेनुसार सुटायला हवा, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी उधळलीयेत. उच्चायुक्तालयात पाकिस्तान दिनानिमित्त मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Mar 24, 2017, 08:45 AM IST

पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर

 पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी पाकिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूंच्या विवाह नियमांविषयी विधेयकाला संमती दिल्यानंतर आज त्याविषयी कायदा मंजूर करण्यात आला आहे. 

Mar 20, 2017, 07:51 PM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर म्हटलं गायत्री मंत्र

पाकिस्तानातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर गायत्री मंत्रांचा उच्चार केला गेला आहे. हा व्हिडिओ कराचीमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. जेथे पंतप्रधान नवाज शरीफ पाहुणे म्हणून आले होते.

Mar 17, 2017, 12:00 PM IST

पहिल्याच बजेटमध्ये ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच बजेटमध्ये परकीय मदतीला मोठी कात्री लावण्यात आली आहे.

Mar 16, 2017, 11:07 PM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाकिस्तानचा मोहम्मद इरफान निलंबित

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफानला स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबित करण्यात आलं आहे.

Mar 14, 2017, 04:13 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने पुंछमधील माल्ती सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे.

Mar 13, 2017, 01:04 PM IST

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST