पाकिस्तान

सुधरा नाहीतर पाकिस्तानात घुसून मारु- इराणची धमकी

भारत आणि अफगानिस्तानसोबत सीमेवर भिडण्याच्या प्रयत्न करणारी पाकिस्तानच्या सेनेला आता इराणही वैतागला आहे. इराणच्या सेनेने पाकिस्तानमध्यू घसून दहशतवाद्यांना मारण्याची धमकी दिली आहे.

May 8, 2017, 07:05 PM IST

भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला

भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला आहे, अवघ्या ६० सेकंदात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा बंकरचा धुराळा उडवून दिला आहे.

May 8, 2017, 11:00 AM IST

ड्रायव्हरला अर्धा डझन बायका आणि ५४ मुलं

काही दिवसांपूर्वी  पाकिस्तानातील एका डॉक्टरला ३ पत्नी आणि ३३ मुलं असल्याचे दिसून आले होते. 

May 7, 2017, 01:37 PM IST

सरकारचा उदो उदो करू नका, शेट्टींची खोतांवर टीका

शेतक-यांच्या विविध मुद्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. 

May 2, 2017, 08:37 PM IST

'आता गन की बातही करा'

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. 

May 2, 2017, 07:28 PM IST

जवानांच्या मृतदेहांची विटंबना, पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. मृतदेहांची विटंबना झाल्याच्या भारताच्या दाव्याचा पाकिस्ताननं साफ इन्कार केला आहे. 

May 2, 2017, 04:43 PM IST

भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील - संरक्षण मंत्री अरुण जेटली

शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर पाकिस्तानची नापाक वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे. यावर संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे. त्यांनी म्हटलं की 'जवानांचं हे हौतात्म्य वाया नाही जाणार.'

May 1, 2017, 08:58 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना

पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा आपल्या नापाक वृत्तीचं दर्शन घडवलंय.

May 1, 2017, 04:48 PM IST

मुलाच्या सुटकेसाठी कुलभूषण जाधव यांच्या आईचा आक्रोश

हेरगिरीच्या कथित आरोपावरुन पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आई पुढे सरसावल्या आहेत.

Apr 27, 2017, 09:03 AM IST

... तर पाकिस्तानचे १६ तुकडे

 भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सोडले नाही तर त्यांचे १६ तुकडे करायला हवेत, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

Apr 21, 2017, 05:54 PM IST

व्हिडिओ : ओमपुरी यांचा आत्मा भटकतोय?

बॉलिवूडचे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी यांच्याबद्दल अनेक चर्चांणा उधाण आलंय. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही ओमपुरी यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. ओमपुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं झाला परंतु मृत्यूनंतरही त्यांचं 'बहुचर्चित भूत' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. 

Apr 19, 2017, 04:52 PM IST