पाकिस्तान

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने पुंछमधील माल्ती सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे.

Mar 13, 2017, 01:04 PM IST

जवान चंदू चव्हाणनं केलं आजीच्या अस्थींचं पूजन

पाकिस्तानातून सुखरुप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाणनं त्याच्या आजीच्या अस्थींचं पूजन करण्यात आलं.

Mar 12, 2017, 05:41 PM IST

मिसबाह उल हकची कमाल, 6 बॉलमध्ये 6 सिक्स

पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने हाँगकाँग टी -20 ब्लिट्झ स्पर्धेत सहा बॉलमध्ये सहा षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

Mar 10, 2017, 10:44 PM IST

चंदू चव्हाण गावी परतणार

तब्बल सहा महिन्यांचा वनवास पूर्ण करून भारतीय सैन्यातील जवान चंदू चव्हाण आपल्या गावी परतत आहे.

Mar 10, 2017, 10:30 PM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला सर्वात उंच तिरंगा

भारत-पाकिस्तान अटारी बॉर्डरवर रविवारी ३६० फुटाचा उंच झेंडा फडकवण्यात आला. हा देशातील सर्वात उंच झेंडा असल्याचं बोललं जातंय. हा तिरंगा १२० फूट लांब आणि ८० फूट रुंद आहे. हा झेंडा उभारण्यासाठी ३.५० कोटींचा खर्च आला आहे.

Mar 6, 2017, 12:16 PM IST

गुरमेहर कौर वादात शरद पवारांची उडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गुरमेहर कौर वादात उडी घेतलीय. त्यांनी या प्रकरणावरुन भाजपवर टीका केलीये.

Mar 2, 2017, 03:18 PM IST

गुरमेहरवरून गंभीरचं सेहवागला जोरदार प्रत्यूत्तर

कारगिल युद्धातील शहीद मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिच्या एका व्हिडिओवरून बराच वादंग उठलाय. या वादात आता टीम इंडियाचे दोन क्रिकेटरही एकमेकांविरोधात उतरले.

Mar 2, 2017, 11:57 AM IST

पाकिस्तानला शहाणपण सुचलं, हाफिज सईद दहशतवादी घोषित

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही अनेक वर्ष पाठिशी घातल्यानंतर अखेर पाकिस्तानला शहाणपण सुचलंय.

Feb 19, 2017, 11:16 PM IST

पाकिस्तानातल्या दर्ग्यात स्फोट, 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सुफी दर्ग्यामध्ये झालेल्या स्फोटात किमान 30 जण ठार, तर 100पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.

Feb 16, 2017, 10:06 PM IST

भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला

 इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

Feb 15, 2017, 05:57 PM IST

या पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा

 अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत. 

Feb 15, 2017, 05:45 PM IST

'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी

पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय. 

Feb 14, 2017, 07:06 PM IST