पाकिस्तान

पंतप्रधान मोदींना 'Man vs Wild'मध्ये पाहून पाकिस्तानी चाहत्याची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑगस्टला डिस्कव्हरी चॅनल शो 'Man Vs Wild' च्या स्पेशल भागात बियर ग्रिल्ससोबत थरार करताना दिसले. 

Aug 13, 2019, 11:54 AM IST

दिल्ली-लाहोर बससेवा बंद, पाकिस्तानला जशास तसे उत्तर

पाकिस्तानने आपल्याकडून बस रद्द केल्यानंतर आता भारतही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 

Aug 12, 2019, 10:25 PM IST

पाकिस्तान मोठ्या कटाच्या तयारीत, सीमेवर आणल्या तोफा

 जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान मोठा कट आखण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे.

Aug 12, 2019, 04:20 PM IST

भारताशी पंगा पाकिस्तानला महागात; टॉमेटोची किंमत ३०० पार

भारताशी पंगा पाकिस्तानला महागात

Aug 11, 2019, 06:04 PM IST

कलम ३७० । अनेक देशांकडे मदतीची मागणी, पाकिस्तान पडला एकाकी

 अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. 

Aug 9, 2019, 11:32 AM IST

समझौता एक्सप्रेस कायमची बंद, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांची घोषणा

जेव्हापर्यंत मी पाकिस्तानचा रेल्वेमंत्री असेल तेव्हापर्यंत समझौता एक्सप्रेस चालू देणार नाही, असा पणच त्यांनी जाहीर केलाय

Aug 8, 2019, 07:12 PM IST

३७० हटवल्यानंतर इम्रान खानला भारताचं आता हेही 'बघवत नाही'

आता इम्रान खान डोळे बंद करुन घेणार का?

Aug 8, 2019, 06:40 PM IST

पाकिस्तानने समझौता एक्स्प्रेस रोखली

जम्मू-काश्मीरमधून भारताने अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवल्यानंतर पाकिस्तानने आणखी एक पाऊल उचललं आहे.

Aug 8, 2019, 04:01 PM IST

मंत्रीमहोदयांना कुत्र्याची उपमा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संसदेत गोंधळ

पाकिस्तानच्या मंत्रीमंडळातील हालचालींची चर्चा जागतिक राजकीय पटलावर विशेष गाजली.

Aug 8, 2019, 08:01 AM IST

इम्रान खान बावचळले, भारतासोबतचे व्यापारी संबध तोडले

जम्मू काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रासमोर नेला जाईल असे पाकिस्तानने म्हटले आहे.

Aug 7, 2019, 07:49 PM IST

पाकिस्तानमध्ये शिवसेनेच्या संदेशाचे बॅनर झळकले?

जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला.

Aug 7, 2019, 04:49 PM IST