पाकिस्तान

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे.  

Sep 10, 2019, 08:38 AM IST

नरेंद्र मोदी-इम्रान खान यांचं एकाच दिवशी संयुक्त राष्ट्राच्या सभेत भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित रहाणार आहेत.

Sep 9, 2019, 03:17 PM IST

काळ्या यादीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानची शेवटची धडपड

दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sep 9, 2019, 01:31 PM IST

पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद अजहर जेल बाहेरच

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे.

Sep 9, 2019, 01:17 PM IST

विराट कोहली पाकिस्तानी टीमकडून खेळत असल्याचा व्हिडीओ

पाकिस्तानक़डून ६ सप्टेंबर हा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तान भारताविरूद्ध एकही युद्ध अजून जिंकू शकलेला नाही,

Sep 6, 2019, 03:49 PM IST

...तर, तलवारींनी माणसंही मारेन- जावेद मियाँदाद

काश्मीर मुद्दयावर पाकिस्तानी खेळाडू बरळला 

 

Sep 5, 2019, 11:00 AM IST

पाकिस्तानात अल्पसंख्यांवरील अत्याचार, भारतीय शिष्टमंडळाचे प्रत्युत्तर

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. 

Sep 4, 2019, 12:04 PM IST
Pakistan PM Imran Khan Step Back On Ghaznavi Test Statement PT1M2S

पाकिस्तान प्रथम अणवस्त्र वापरणार नाही - इम्रान खान

पाकिस्तान प्रथम अणवस्त्र वापरणार नाही - इम्रान खान

Sep 3, 2019, 09:45 AM IST

...म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असणारे कुलभूषण जाधव प्रचंड तणावाखाली

कॉन्स्युलर ऍक्सेसच्या पहिल्या भेटीनंतर ही बाब लक्षात आली. 

Sep 3, 2019, 08:24 AM IST

पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच, आम्हालाच देशद्रोही ठरवता? - खरगे

मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 

Aug 31, 2019, 11:13 PM IST
 Kangal on Pakistan Imrahan PT2M23S

इस्लामाबाद । पाकिस्तान कंगाल, तरीही युद्धाची खुमखुमी कायम

इस्लामाबाद । पाकिस्तान कंगाल, तरीही युद्धाची खुमखुमी कायम, Kangal on Pakistan Imrahan

Aug 29, 2019, 08:00 PM IST

'काश्मीर'वर बोलणाऱ्या आफ्रिदीला गंभीरचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने पुन्हा एकदा शाहिद आफ्रिदीवर निशाणा साधला आहे.

Aug 29, 2019, 02:08 PM IST

अरेरे! इम्रान खान यांच्या कार्यालयाची बत्ती गूल

आता याला काय म्हणावं.... 

Aug 29, 2019, 09:26 AM IST

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल, पाकिस्तानी नेत्याचे भडकाऊ भाषण (व्हिडीओ)

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भडकाऊ वक्तव्य करत आहेत.

Aug 28, 2019, 04:52 PM IST