जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी
पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे.
Mar 3, 2019, 10:05 AM IST#IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा
भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता हल्ला
Mar 3, 2019, 07:27 AM ISTनवी दिल्ली । अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरु केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
Mar 2, 2019, 11:50 PM ISTपाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा?
विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे?
Mar 2, 2019, 10:13 PM ISTविंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास?
पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
Mar 2, 2019, 07:56 PM ISTपाक वैमानिकाला भारतीय समजून मारहाण, वैमानिकाचा मृत्यू
दहशतवादविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान पुरवले होते. पण अमेरिकेने या विमानाचा भारताविरूद्ध वापर करण्यास पाकिस्तानवर निर्बंध लादले होते.
Mar 2, 2019, 03:52 PM ISTपंजाबमध्ये 'पाक'ची विमानसेवा बंद; तणावपूर्ण वातावरणामुळे घेतला निर्णय
भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानची विमानसेवा पंजाबमध्ये बंद करण्यात आली आहे.
Mar 2, 2019, 12:54 PM ISTपाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा गोळीबार; तीन ठार, दोन जखमी
पाकिस्तानकडून गेल्या एका आठवड्यापासून ६०हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे
Mar 2, 2019, 11:26 AM ISTपाकिस्तानचे शेपूट वाकडेचं, परराष्ट्र मंत्रालयाकडून ''जैश' ची पाठराखण
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट जैश ए मोहम्मदची पाठराखण सुरू केली आहे.
Mar 2, 2019, 09:07 AM ISTवाघा बॉर्डर : अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यास पाकिस्तानकडून दिरंगाई
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवर पोहोचले आहेत. मात्र, भारताच्या ताब्यात देण्यात पाकिस्तानकडून मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून कागदोपत्री प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अभिनंदन अजून भारतात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.
Mar 1, 2019, 11:40 PM ISTएकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार
पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.
Mar 1, 2019, 08:24 PM ISTकाश्मीरमध्ये ४ जवान शहीद, पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
काश्मीरच्या हंडवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरु असून यात ४ जवान शहीद झाले आहेत.
Mar 1, 2019, 07:10 PM ISTपाकिस्तानातल्या युद्धकैद्यांचं काय झालं?
पाकिस्तानातल्या युद्धकैद्यांचं काय झालं?
Mar 1, 2019, 03:15 PM IST