PHOTO : वाघा बॉर्डरवर अभिनंदनच्या स्वागताची जोरदार तयारी
पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या स्वागताची जोरदार तयारी भारत-पाकिस्तान सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर करण्यात आलीय.
Mar 1, 2019, 10:37 AM ISTपुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन
पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या
Mar 1, 2019, 09:56 AM ISTपाकिस्तानकडून उरीमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक नागरिक जखमी
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या शस्त्रसंधी उल्लंघनात एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे.
Mar 1, 2019, 09:33 AM ISTOIC बैठक : लढाई दहशतवादाविरोधात, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही - सुषमा स्वराज
ओआयसी बैठकीत पहिल्यांदाच भारताला 'प्रमुख अतिथी' म्हणून पाचारण करण्यात आलंय
Mar 1, 2019, 09:17 AM IST'अस्वस्थ' मसूद अजहर पाकिस्तानातच, पाक मंत्र्यांची कबुली
'कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवण्यासाठी पाऊल उचलण्यासाठी आमचे दरवाजे उघडलेले आहेत'
Mar 1, 2019, 08:29 AM ISTबालाकोट हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ - भारतीय हवाई दल
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीद घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याचेही पुरावे योग्यवेळी देऊ, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.
Feb 28, 2019, 11:01 PM ISTपाकवरील एअरस्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले ?- ममता बॅनर्जीं
ममता बॅनर्जी यांनी सरकारकडे एअरस्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत.
Feb 28, 2019, 08:40 PM ISTपाकिस्तानच्या दाव्याची भारताकडून पोलखोल, दहशतवादी तळांवर हल्ले करणार!
पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्त देईल, असा इशारा तिन्ही संरक्षण दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत दिला.
Feb 28, 2019, 07:20 PM ISTभारत-पाक तणाव : काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेत, पण...
जम्मू-काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
Feb 28, 2019, 07:04 PM ISTआधी दहशतवाद्यांवर कारवाई करा, मगच बोलणी करु; भारताने पाकिस्तानला सुनावले
आधी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा, मगच बोलू, अशी भारताने रोखठोक भूमिका पाकिस्तानसंदर्भात घेतली आहे.
Feb 28, 2019, 05:47 PM ISTमॅच पाहायला गेलेल्या भारतीयांना दुबईच्या स्टेडियममध्ये अडवलं
भारताच्या दोन क्रिकेटप्रेमींना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना अडवण्यात आल्याची घटना घडली आहे.
Feb 28, 2019, 05:34 PM ISTअभिनंदन यांना सोडण्याच्या पाकच्या निर्णयाचे स्वागत- डोवाल
पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.
Feb 28, 2019, 05:29 PM ISTमोदी सरकारची यशस्वी कूटनीती, पाकिस्तानची कोंडी
भारताचं यशस्वी परराष्ट्र धोरण
Feb 28, 2019, 05:06 PM IST