लोकसभेत पाकिस्तानकडून गोळीबाराच्या मुद्द्यावर गोंधळ
सीमेवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने पाकिस्तानच्या गोळीबाराचा मुद्दा उचलला.
Feb 6, 2018, 01:02 PM ISTश्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ला, हॉस्पिटलमधील हल्ल्यात दोन पोलीस जखमी
जम्मू - काश्मीरमधील श्रीनगर येथील एका हॉस्पीटलवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. एक अतिरेकी फरार झाला आहे.
Feb 6, 2018, 12:29 PM ISTव्हिडिओ : पत्रकारानं स्वत:च्या लग्नात कव्हर केली 'ब्रेकिंग न्यूज'
एखाद्या न्यूज चॅनलच्या रिपोर्टरला 'ब्रेकिंग न्यूज'चं किती वेड असावं? त्याला काही मर्यादाच उरलेली नाही असंच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला म्हणावसं वाटेल...
Feb 5, 2018, 10:05 PM ISTपाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल- गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. भारताला उकसवण्याचं काम पाकिस्तानचं सैन्य करतंय.
Feb 5, 2018, 12:38 PM ISTजादू-टोण्यामुळे भारताचा विजय, पाकिस्तानी टीमचा हास्यास्पद दावा
अंडर १९ वर्ल्ड कपवर भारतानं चौथ्यांदा नाव कोरलं.
Feb 4, 2018, 10:49 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे.
Feb 4, 2018, 05:23 PM ISTVIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?
मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.
Feb 4, 2018, 04:42 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत.
Jan 31, 2018, 07:27 PM ISTसाऊथ आफ्रिका | भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 11:13 PM ISTचीन, पाकची उडणार झोप; भारतीय सैन्यात दाखल होणार 'करंज' पाणबुडी
दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे. भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.
Jan 30, 2018, 09:30 PM ISTभारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तनाची अंडर १९ टीम सोशल मीडियावर ट्रोल....
मंगळवारी हेगले ओव्हल मैदानात झालेल्या अंडर १९ विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.
Jan 30, 2018, 04:30 PM ISTअंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचं पाकिस्तानला तगडं आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 10:30 AM ISTU-19 - भारत-पाकिस्तानच्या सामन्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल
२०१४ सालच्या अंडर १९ वर्ल्ड कपमध्येही या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. या मॅचमध्ये भारताचा ४० रन्सनं विजय झाला होता. या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा इंग्लंडकडून पराभव झाला तर पाकिस्तानला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ६ विकेट्सनं धूळ चारली.
Jan 30, 2018, 12:02 AM ISTवर्ल्ड कपच्या प्रत्येक मॅचमध्ये भारताकडून पाकिस्तान पराभूत, अंडर १९चं रेकॉर्ड काय?
भारत आणि पाकिस्तानमध्ये मंगळवारी अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे.
Jan 29, 2018, 06:37 PM ISTअंडर १९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तानमध्ये जिंकणारा फायनलमध्ये भिडणार या टीमशी
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे.
Jan 29, 2018, 04:04 PM IST