पाकिस्तान

टी-२० : वेस्ट इंडिजवर पाकिस्तानचा मोठा विजय

पाकिस्तानने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला जबरदस्त मात दिलीये. कराचीमध्ये ९ वर्षांनी आंतरराष्ट्रीय सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २०३ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून पाहुणा संघ १३.४ ओव्हरमध्ये अवघ्या ६० धावाच करु शकला. हा टी-२०मधील वेस्ट इंडिजचा सर्वात कमी स्कोर आहे.  याआधी त्यांनी ७९/७ इतका कमी स्कोर केला होता. हा स्कोर झिम्बाब्वेविरुद्ध केला होता. 

Apr 2, 2018, 05:20 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या आरोपांवर भडकले पाकिस्तानचे दिग्गज

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.

Apr 1, 2018, 07:58 PM IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीयाला अटक, फेसबुकद्वारे ISI मध्ये भरती

सुरक्षा यंत्रणेच्या इन्टेलिजन्स युनिटसोबत यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या एका ऑपरेशनमध्ये आयएसआयच्या इशाऱ्यांवर दहशतवादी कारवाई करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आलीय. 'पंजाब इंटेलिजन्स युनिट'नं ही कारवाई केलीय. यामध्ये पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील धलेके गावचा रहिवासी असणाऱ्या आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या रवि कुमार याला अटक करण्यात आलीय.

Mar 30, 2018, 04:21 PM IST

पाकिस्तानात निनादणार 'जय माहिष्मति'चा जयघोष!

दिग्दर्शक एस. राजमौली यांच्या 'बाहुबली : द बिगिनिंग' आणि 'बाहुबली २ : द कन्क्लूजन' या दोन्ही सिनेमांनी भारतात जबरदस्त कमाई केली. या सिनेमानं भारतीय सिनेमाच्या इतिहासाचे अनेक जुने इतिहास मोडीत काढत नवनवे रेकॉर्डस् प्रस्थापित केलेत. भारत आणि जगभरात धुमाकूळ घालणारा 'बाहुबली' हा सिनेमा आता पाकिस्तानातही पाहायला मिळणार आहे. 

Mar 29, 2018, 11:54 AM IST

मलालाची घरवापसी, ६ वर्षांनी आली पाकिस्तानात

 मलाला गुरूवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात पोहोचल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले.

Mar 29, 2018, 10:50 AM IST

पाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'सैराट'ची निवड

2016 हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी खास होतं. सैराट या सिनेमाने अक्षरशः वेड लावलं होतं. आता नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा पाकिस्तानमध्ये 'झिंगाट' मस्ती करायला सज्ज झाला आहे. पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली. एका बाजूला पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावरून लाद सुरू असताना या सिनेमांची निवड होणं ही अनोखी गोष्टी आहे. 

Mar 28, 2018, 04:43 PM IST

न्यूयॉर्क | पाकिस्तानच्या अब्रुची लक्तरं वेशीवर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 02:00 PM IST

पूँछमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार, सेनेकडून पलटवार

जम्मू - काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री पुँछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सेनेनं पुँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खरी कर्मरा भागातील भारतीय चौक्यांना टार्गेट करून हा गोळीबार केला. 

Mar 28, 2018, 10:57 AM IST

व्हिडिओ : अमेरिकेत पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवून चौकशी

अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांचा अमेरिकन अधिकाऱ्यांनी एअरपोर्टवर अपमान केल्याचं समोर येतंय. 

Mar 28, 2018, 09:35 AM IST

भारताची रणनिती, पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळणार!

भारतातून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवर भारत ३ धरणं बांधणार आहे.

Mar 27, 2018, 10:07 PM IST

अमेरिकेचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. 

Mar 27, 2018, 09:21 AM IST

जम्मू-काश्मीर पाकचा हिस्सा म्हणत फडकावला पाकिस्तानी झेंडा

जम्मू - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा फुटीरतावाद्यांनी स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत पाकिस्तानचा झेंडा फडकावला.

Mar 23, 2018, 11:05 AM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, नागरिकाचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेवर मोठ्याप्रमाणात गोळीबार करत रविवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. 

Mar 19, 2018, 12:53 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारताचा सलामीला पाकिस्तानशी मुकाबला

भारताचा पुरुष हॉकी संघ येत्या २३ जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. 

Mar 16, 2018, 02:42 PM IST

आता भारताशी संबंध सुधारणं अवघड- पाकिस्तान

आता भारताशी संबंध सुधारण्याची कोणतीच आशा नसल्याचे पाकिस्तान परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी सांगितले.

Mar 16, 2018, 10:03 AM IST