पाकिस्तानने पुढील 11 दिवसांत कारवाई करावी - ट्रम्प
अमेरिकेकडून पाकिस्तानला पुन्हा मोठा दणका बसलाय.
Jan 5, 2018, 04:59 PM ISTउत्तर भारत धुक्यात हरवला!
गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय.
Jan 5, 2018, 08:59 AM IST"जैश-ए-महंमद" झाली आता "अल मुराबितून"...
अमेरिकेच्या दबावामुळे मसूद अजहरने आपल्या संघटनेचं नाव बदललं आहे.
Jan 4, 2018, 05:57 PM ISTया बॅट्समनने वन-डे क्रिकेटमध्ये ठोकली डबल सेंच्युरी, बनवले 'हे' रेकॉर्ड
पाकिस्तानचा बॅट्समन कामरान अकमल याने क्रिकेट मैदानात धडाकेबाज बॅटिंग करत डबल सेंच्युरी लगावली आहे.
Jan 4, 2018, 01:57 PM ISTकाश्मीरपासून राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त दाट धुकं
गेल्या काही दिवसांत काश्मीरपासून राजधानी दिल्लीत दाट धुकं पाहायला मिळतंय. मात्र बुधवारी मात्र सगळ्यात जास्त दाट धुकं पाहायला मिळालं.
Jan 4, 2018, 11:28 AM ISTपुढच्या ४८ तासात पाकिस्तानचा फैसला करणार अमेरिका
अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
Jan 3, 2018, 11:33 AM ISTमागासलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा भारतात पेट्रोल, डिझेल महाग...
Jan 2, 2018, 07:32 PM ISTभारत-पाकिस्तान टीमचा हा व्हिडिओ बनला 'ट्विट ऑफ द इयर'
२०१७ हे वर्ष क्रिकेटसाठी खास राहिलं. या वर्षामध्ये अनेक नवे रेकॉर्ड बनले तर काही तुटले.
Jan 2, 2018, 06:28 PM ISTपाकिस्तानला दिली जाणारी २५ करोड ५० लाख डॉलर्सची मदत अमेरिकेनं रोखली
अमेरिकेनं पाकिस्तानाला देण्यात येणारी २५ करोड ५० लाख डॉलरची सैन्य मदत राशी सध्या रोखलीय. यामुळे पाकिस्तानला जोरदार चपराक बसलीय.
Jan 2, 2018, 12:38 PM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला होणारी २५५दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 11:24 AM ISTजगासमोर सगळं सत्य उघड करू, पाकची अमेरिकेला धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानाला चांगलाच झटका बसलाय. आम्ही जगासमोर सगळं सत्य उघड करू, अशी धमकीच आता पाकिस्तानानं अमेरिकेला दिलीय.
Jan 2, 2018, 08:47 AM ISTपाकिस्तानला मदत हा मुर्खपणा : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेने गेल्या पंधरावर्षांपासून पाकिस्तानला तीन हजार तीनशे कोटी डॉलर्सची केलेली मदत म्हणजे मुर्खपणाच असल्याची कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीय.
Jan 1, 2018, 08:33 PM ISTन्यूयॉर्क । पाकिस्तानवर डोनाल्ड ट्रम्प यांचा हल्लाबोल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 07:34 PM ISTपाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची आमदारांची मागणी
लहान मुलांवर अधिराज्य गाजवणाऱ्या टीव्ही कार्टून मालिकेवर गदा येण्याची शक्यता आहे. लहान मुलांवर नकारात्मक प्रभाव पडत असल्याचा आरोप करत पाकिस्तानात डोरेमॉनवर संपूर्ण बंदीची मागणी येथील एका आमदारांनी केली आहे. ही मागणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 1, 2018, 04:47 PM IST