भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची चर्चा!
दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूनं पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
Jan 13, 2018, 08:58 AM ISTक्रिकेट वर्ल्डकप: भारताने पाकिस्तानला चारली पराभवाची धूळ
भारतीय टीमने दृष्टीहीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या टीमला पराभवाची धूळ चारली आहे.
Jan 12, 2018, 10:43 PM ISTलग्नाच्या चर्चांवर इम्रान खानचं स्पष्टीकरण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTबघा इस्त्रोच्या कामगिरीने कसा झाला पाकिस्तानचा जळफळाट...
भारताच्या अवकाश संशोधनातील भरारीने पाकिस्तानला पोटसूळ उठला आहे.
Jan 12, 2018, 06:22 PM ISTपाकिस्तानी बंदुकीतल्या 'चीनी बुलेट'नं बुलेट प्रुफ जॅकेटही भेदले, धक्कादायक खुलासा
३१ डिसेंबर २०१७ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. रात्री उशीरा अचानक झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद झाले होते.
Jan 12, 2018, 02:35 PM IST'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'
दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Jan 12, 2018, 01:22 PM ISTपाकिस्तानने थांबवले अमेरिकेबरोबरचे गुप्तचर आणि लष्करी सहकार्य
अमेरिकेने लष्करासाठी केली जाणारी आर्थिक मदत रोखल्यानंतर पाक आक्रमक झालाय.
Jan 11, 2018, 09:34 PM ISTवृत्तनिवेदिकेने Live 'असा' केला बलात्काराचा निषेध
एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या घटनेनंतर अनेक मातांनी धास्ती घेतलेय. या घटनेनंतर एका वृत्तनिवेदिकेने आपल्या चिमुकलीला स्डुडिओत नेत बातमीपत्र वाचले. त्यानंतर या घटनेबाबत गांभीर्याने अधिकच चर्चा होऊ लागली आहे.
Jan 11, 2018, 08:15 PM ISTपाकिस्तानातल्या 'निर्भया'साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय.
Jan 11, 2018, 10:29 AM IST२०१७मध्ये भारतीय लष्करानं १३८ पाकिस्तान सैनिकांचा केला खात्मा
२०१७ या वर्षामध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jan 10, 2018, 08:16 PM ISTपाकिस्तानात 'विऑन' न्यूज चॅनलचे ब्युरो चीफ यांच्या अपहरणाचा प्रयत्न
झी समूहाच्या विऑन या इंग्रजी न्यूज चॅनलचे पाकिस्तानातील ब्युरो चीफ ताहा सिद्दीकी यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Jan 10, 2018, 04:02 PM ISTदहशतवाद्यांना सुरक्षा देण 'पाक'न थांबवाव- डोनाल्ड ट्रम्प
पाकिस्तानने आपल्या देशात सुरक्षित असलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूद करा असा असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी दिला आहे.
Jan 8, 2018, 03:45 PM ISTभारतासोबत न खेळल्याने पाकिस्तानचे होतेय मोठे नुकसान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१२ नंतर एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाहीये. बीसीसीआयकडून पाकिस्तानसोबत खेळण्याला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये.
Jan 8, 2018, 11:16 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये मॅचपूर्वी पाकिस्तानचं राष्ट्रगीत म्हटल्याप्रकरणी ४ क्रिकेटर्स अटकेत
जम्मू-काश्मीरमधील युवकांना भडकावण्याचं काम पाकिस्तानकडून सुरु असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे.
Jan 7, 2018, 07:58 PM ISTचीन पाकिस्तानशी हातमिळवणी करुन भारताच्या सीमेवर काय करतोय ?
भारताच्या सीमेजवळ चीन बंकर्स बांधतय.
Jan 6, 2018, 09:34 PM IST