पाकिस्तान

भारताच्या मार्कोस कंमांडोसमोर शत्रू मागतो जिवदान

पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला जर धडा शिकवायचा म्हटले तर, भारतीय लष्करात तेवढी आहे का असा सवाल उपस्थीत होतो. असा विचार करात भारकातकडे तेवढी ताकद असून, भारती लष्करात असलेले मार्कोस कमांडे यात अघाडीवर असतील हे नक्की.

Jan 28, 2018, 11:45 PM IST

कुरापतींमुळे या वर्षी पाकिस्तानला मिठाई नाही

भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते.

Jan 28, 2018, 12:04 AM IST

VIDEO : भारताविरुद्धच्या 'ब्लॅक डे'ला लंडनवासिय भारतीयांचा तडाखा

लंडनच्या एरवी शांत असलेल्या रस्त्यांवर शुक्रवारी भारतीय शक्तीचं दर्शन झालं. 

Jan 27, 2018, 12:43 PM IST

पाकिस्तानने नौशेरात पुन्हा केले सीजफायरचे उल्लंघन, १ नागरिक जखमी

वारंवार तंबी तसेच कारवाई करुनही पाकिस्तानकडून 'काड्या करण' थांबत नाही. यावेळेस पाक सेनेने कडून नौशेरात येथे पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये १ नागरिक जखमी झाला आहे.

Jan 27, 2018, 09:05 AM IST

टॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी

स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती. 

Jan 26, 2018, 11:00 AM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.

Jan 25, 2018, 07:17 PM IST

'या' विद्यार्थ्याने गाऊन मागितली सुट्टी...

सुट्टी कोणाला नाही आवडतं.

Jan 24, 2018, 06:23 PM IST

अमेरिकेकडून पाकिस्तानच्या फाटा परिसरात हल्ला, दोन कमांडर ठार

अमेरिकेकडून पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे. 

Jan 24, 2018, 03:23 PM IST

कुलभूषण प्रकरणात ICJनं दिली भारत-पाकला डेडलाईन

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं (ICJ) कुलभूषण जाधव प्रकरणात लिखित दस्तावेज जमा करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला डेडलाईन दिलीय. 

Jan 24, 2018, 09:18 AM IST

शोएब अख्तरला आहे या गोष्टीचं दु:ख

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होत नसल्यामुळे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर दु:खी आहे.

Jan 23, 2018, 11:35 PM IST

पाकिस्तानकडून कुरघोडी सुरूच, काल केलेल्या गोळीबार एकाचा मृत्यु

पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरच्या सीमेलगतच्या परिसरात काल संध्याकाळी विनाकारण केलेल्या गोळीबार आणखी एक नागरिकाचा मृत्यू झालाय. 

Jan 22, 2018, 09:31 AM IST

'तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू'

पाकिस्तानने त्यांच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करू असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय.

Jan 21, 2018, 10:25 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं

भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.

Jan 21, 2018, 08:55 PM IST

'महिलेच्या स्कर्टसारखे असावे भाषण'; पाकिस्तानी न्यायाधीशांची मुक्ताफळं

न्यायमूर्ती साकिब निसार यांनी एका कार्यक्रमात विनोद करण्याच्या भरात अशी काही विधाने केली की, ज्यामुळे ते टीकेच्या गर्तेत अडकले.

Jan 21, 2018, 07:03 PM IST