पाकिस्तान

पाकिस्तानच्या हेरने केली स्वत:च्या देशाची पोलखोल

 पाकची गुप्तचर संस्था दहशतवाद्यांना 'सुरक्षा' देते असे या याचिकेत म्हटले आहे.

Sep 26, 2017, 09:14 PM IST

सुषमांनी पाकिस्तानला खडसवलं पण, चीनला मिरच्या झोंबल्या

संयुक्त राष्ट्र संघामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या भाषणामध्ये पाकिस्तानला चांगलंच खडसावलं.

Sep 26, 2017, 05:55 PM IST

पाकिस्तानच्या खोटारडेपणाला भारताचे पुन्हा सणसणीत उत्तर

न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करताना भारताने पाकिस्तानला पुन्हा सणसणीत उत्तर दिलंय. पाकिस्तानी प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी पॅलेस्टाईनच्या जखमी महिलेचं छायाचित्र दाखवून काश्मीरमधल्या अत्याचाराचं खोटं चित्र उभं करण्याचा बाष्कळ प्रयत्न केला.  

Sep 26, 2017, 07:58 AM IST

कुख्यात दाऊदला किडनीचा आजार, पाकिस्तानात उपचार

काही दिवसांपूर्वी दाऊदवर पाकिस्तानातील आगा खान रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Sep 25, 2017, 08:05 PM IST

'सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?'

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.

Sep 24, 2017, 07:16 PM IST

१० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-२० वर्ल्डकप

आज २४ सप्टेंबर. १० वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला होता. 

Sep 24, 2017, 11:12 AM IST

सुषमांच्या भाषणानंतर पाकिस्तानचा जळफळाट...

संयुक्त राष्ट्र महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र स्वराज यांच्या जळजळीत टीकेने पाकिस्तानचा मात्र जळफळाट झालाय.

Sep 24, 2017, 09:19 AM IST

VIDEO: पाकने अरबी समुद्रात केली क्षेपणास्त्र चाचणी

पाकिस्तानने शनिवारी अरबी समुद्रात एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे. या चाचणीचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Sep 23, 2017, 07:23 PM IST

'पाक' चाहत्यांनी आपल्याच क्रिकेटरला धुतला, कोहलीला केलं Like

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्येही विराट कोहलीचे फॉलोअर्स आहेत.

Sep 23, 2017, 06:15 PM IST

नवाझ शरीफांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश, बँक अकाऊंट सील

पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. 

Sep 23, 2017, 12:56 PM IST

काश्मीर प्रश्न भारत-पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा - चीन

काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा असं आवाहन चीननं दोन्ही देशांना केलाय. या मुद्याची दखल संयुक्त राष्ट्राने घ्यावी या इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ओआयसीची मागणीही चीनने फेटाळून लावलीय. 

Sep 23, 2017, 09:17 AM IST

दाऊद पाकिस्तानातच... 'भाई'च्या भाईचा गौप्यस्फोट!

भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे... आयबीने इक्बाल कासकरच्या केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलीय. सूत्रांच्या माहितीनुसार इक्बाल कासकरने चौकशी दरम्यान आयबीच्या अधिकाऱ्यांना दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच असल्याचं सांगितलंय.  

Sep 22, 2017, 01:10 PM IST

भारताच्या अनन्वित छळातून काश्मीरींना सोडवा, पाकिस्तानचा कांगावा

पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी सालाबाद प्रमाणे काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपाची मागणी केलीय. 

Sep 22, 2017, 11:04 AM IST