दाऊद पाकिस्तानातच, इक्बाल कासकरने केला मोठा गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 09:40 PM ISTठाणे । इक्बाल कासकरचं पाकिस्तान कनेक्शन होणार उघड?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:31 PM ISTनवी दिल्ली | रोहिंग्या मुस्लिमांचे पाक कनेक्शन आहे - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:08 PM IST'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'
रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत.
Sep 18, 2017, 05:55 PM ISTभारताच्या शेजारील देशही ब्लू व्हेल गेमच्या विळख्यात
ऱशियातून सुरु झालेला ब्लू व्हेलचा विळखा जगभरात पसरत चाललातय. भारतातही अनेक मुले या गेमची शिकार झाले. देशातील पहिली घटना मुंबईतून समोर आली. मनप्रीत नावाच्या एका मुलाने छतावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक राज्यातील घटना समोर येत गेल्या. तामिळनाडू, राजस्थान, झारखंड, केरळ, चंदीगड या राज्यांमध्ये या घटना समोर आल्या.
Sep 15, 2017, 04:39 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफ जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.
Sep 15, 2017, 08:08 AM ISTइमरान खानच्या अडचणी वाढल्या; निवडणूक आयोगाने जाहीर केले वॉरंट
पाकिस्तान निवडणूक आयोगाने एका अवमान प्रकरणी वॉरंट बजावले आहे. एका प्रकरणात वारंवर नोटीस पाठवूनही हजर न राहिल्यामुळे निवडणूक आयोगाला हा निर्यण घ्यावा लागला.
Sep 14, 2017, 10:43 PM ISTपाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.
Sep 13, 2017, 10:20 PM ISTपाकिस्तानमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार
तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट परतणार आहे.
Sep 12, 2017, 04:12 PM ISTलाहोरमध्ये टी-२० सामना खेळणार श्रीलंकेचा संघ
श्रीलंकेचा संघ ८ वर्षानंतर पुन्हा पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्यास तयार आहे.
Sep 10, 2017, 05:04 PM ISTपाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.
Sep 8, 2017, 04:03 PM ISTम्हणून एक आठवड्यानंतर पाकिस्तानमध्ये 'बादशाहो' रिलीज
बॉलीवूड अभिनेता अजय देवगनच्या बादशाहो चित्रपटानं सहा दिवसांमध्ये ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.
Sep 7, 2017, 09:25 PM ISTगरज पडल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राइक
पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी पाकला इशारा दिला आहे..
Sep 7, 2017, 05:57 PM ISTअयोध्या वाद भडकविण्यासाठी मौलवींना पाकिस्तानातून पैसा : शिया वक्फ बोर्ड
भारतामध्ये अयोध्या वाद भडकविण्यासाठी देशातील मौलवींना पाकिस्तानातून पैसा दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप शिया वक्फ बोर्डाने केला आहे.
Sep 7, 2017, 09:40 AM ISTपाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा फेटाळला
पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा फेटाळला आहे. आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाही पाकिस्ताननं आपला हेका कायम ठेवला आहे.
Sep 6, 2017, 11:50 AM IST