मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.
Aug 8, 2017, 10:29 AM ISTफाळणीच्या कडू आठवणी पुन्हा जाग्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 06:52 PM IST'हमारा पाकिस्तान' म्हणणारा मिका मनसेच्या टार्गेटवर!
ख्यातनाम गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
Aug 4, 2017, 08:46 PM ISTपाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक, तिरंग्यासोबत लिहीलं जन-गण-मन
पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक करण्यात आली होती.
Aug 3, 2017, 06:24 PM ISTदहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह घ्यायला पाकिस्तानचा नकार
लष्कर ए तोयबाचा मुख्य दहशतवादी अबु दुजानाचा मृतदेह पाकिस्ताननं घ्यायला नकार दिला आहे.
Aug 2, 2017, 09:43 PM ISTविराट कोहलीने शाहिद आफ्रिदीला दिली खास भेट
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये जरी तणावाचं वातावरण असलं तरी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देशातील प्लेयर्स हे एक खेळ म्हणूनच खेळत असतात. इतकेच नाही तर एकमेकांचं कौतुक आणि मदतही केल्याचं समोर आलं आहे. आता टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने पाकिस्तानी क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याच्या फाऊंडेशनला खास भेट दिली आहे.
Aug 2, 2017, 05:01 PM IST'इम्रान खान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात'
पाकिस्तानातील राजकीय पक्ष 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (पीटीआय)चे प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानवर त्यांच्याच पक्षातील एका महिला नेत्यानं गंभीर आरोप केलाय. इम्रान चारित्र्यहिन असून ते अश्लिल मेसेज पाठवतात, असे सांगून राजकीय भूकंप केलाय.
Aug 2, 2017, 11:43 AM ISTपाकिस्तानवर भारताला या उपकरणावर अवलंबून राहावे लागते
भारतात मोठ्या प्रमाणावर सर्जरीसाठी आवश्यक उपकरणांची निर्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून केली जाते.
Jul 31, 2017, 08:17 PM ISTपाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी
शाहिद खाकान अब्बासी हे ४५ दिवसांसाठी पंतप्रधान असतील. अब्बासी हे सध्या पाकिस्तानचे पेट्रोलिअम मंत्री आहेत.
Jul 30, 2017, 12:05 AM ISTनवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन काढून टाकण्यात आलंय.
Jul 29, 2017, 08:26 AM ISTइम्रान खानची नवाज शरीफ यांच्यावर टीका
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालनं जोरदार दणका दिलाय. पनामा गेट प्रकरणी झालेल्या सुनावणीत कोर्टानं नवाज शरीफ यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळ त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. न्यायालयाच्या दणकेनंतर विरोधी पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान याने जोरदार हल्लाबोल केलाय.
Jul 28, 2017, 11:05 PM IST'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट
अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.
Jul 28, 2017, 01:04 PM ISTनवी दिल्ली - व्यंकैय्या नायडू यांचा पाकिस्तानला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 04:00 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन
Jul 22, 2017, 05:23 PM ISTपाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश
अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.
Jul 19, 2017, 11:58 PM IST