पाटणा

रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप

मुंबईतील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली होती 

Jul 31, 2020, 09:35 AM IST

माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटतंय, सुशांतच्या कुटुंबासमोर नाना भावूक

नानांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली 

Jun 29, 2020, 11:11 AM IST

सुशांतच्या निधनाच्या बातमीनंतर वडिलांची तब्येत बिघडली

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही.

Jun 14, 2020, 07:02 PM IST

भिकाऱ्याला पाच रुपये देणं त्याला भलतंच महागात पडलं

पाच रुपयांची भिक द्यायच्या नादात या ठेकेदाराला आपले १० लाख रुपये गमवावे लागले

Jan 11, 2020, 11:58 AM IST
mumbai-police-arrested-dawood-ibrahim-close-aid-gangster-ejaz-lakdawala-form-patna PT2M39S

मुंबई | पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक

मुंबई | पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक

Jan 9, 2020, 03:40 PM IST

पाकिस्तान लपून बसलेल्या डॉन दाऊदला मोठा झटका, गँगस्टर एजाज लकडावालाला अटक

अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा खास आणि जवळचा गँगस्टर एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  

Jan 9, 2020, 01:17 PM IST

'बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गात खूश असतील'

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींची सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया...

Nov 23, 2019, 02:31 PM IST

पाटणाच्या रेस्टोरन्टमध्ये अचानक दाखल झाले राहुल गांधी आणि...

शनिवारी दुपारी अनेक लोक राहुल गांधींना असं अनपेक्षितरित्या पाहून आश्चर्यचकित झाले होते

Jul 6, 2019, 11:04 PM IST
Bihar Patna Giriraj Singh Pointed Nitish Kumar In Iftar Party PT1M40S

बिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका

बिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका
Bihar Patna Giriraj Singh Pointed Nitish Kumar In Iftar Party

Jun 5, 2019, 10:40 AM IST

निवृत्तीनंतर आता पुन्हा बोहल्यावर चढणार ६५ वर्षीय 'लव्हगुरू'

मटुकनाथ दशकभरापूर्वी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चांगलेच चर्चेत आले होते

Nov 1, 2018, 02:19 PM IST

दिवाळीनिमित्ताने मध्य रेल्वेकडून ३८ जादा गाड्या

दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

Oct 16, 2018, 10:37 PM IST

बिहार : उपमुख्यमंत्री मोदी यांच्या बहिणीच्या घरावर इन्कम टॅक्सचा छापा

भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आहे.

Sep 6, 2018, 04:59 PM IST

एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ

अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं

May 24, 2018, 10:48 PM IST

धक्कादायक! गर्लफ्रेन्डसमोर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर तरूणाची आत्महत्या

व्हॉट्सअ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलिंगवर गर्लफ्रेन्डसमोर एका १९ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 30, 2018, 10:48 AM IST

रॅलीतील गर्दी दाखविण्यासाठी लालूंनी घेतली फोटोशॉपची मदत?

भाजप विरोधात विरोधक एकत्र आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पाटणामध्ये लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या 'बीजेपी भगाओ, देश बचाओ' रॅली, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीचा एक फोटो लालू प्रसाद यादव यांनी शेअर केला आणि त्यानंतर त्यांची गोची झाली आहे.

Aug 27, 2017, 05:42 PM IST