पाणीकपात

कल्याण-डोंबिवलीत 32 टक्के पाणीकपात लागू

कल्याण-डोंबिवलीत 32 टक्के पाणीकपात लागू

Oct 20, 2015, 09:26 PM IST

बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

Sep 17, 2015, 09:59 AM IST

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे पुण्यातील पाणीकपात लांबणीवर

पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.

Sep 3, 2015, 07:32 PM IST

मुंबापुरीवर ऑगस्टमध्येच पाणीकपातीचं संकट?

मुंबापुरीवर ऑगस्टमध्येच पाणीकपातीचं संकट?

Aug 17, 2015, 12:03 PM IST

पाहा, मुंबईत उद्या कोणकोणत्या भागांत होणार पाणीकपात...

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी भागात १४५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसवण्याचं काम येत्या बुधवारी ५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी आणि गुरूवारी एफ दक्षिण आणि एफ उत्तर या महापालिका विभागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. 

Aug 4, 2015, 10:32 AM IST

मुंबईवर येऊ शकतं पाणीकपातीचं संकट

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढतेय म्हणून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठ्यात मागील वर्षाच्या तुलनेत ३६ हजार ३०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी झाला आहे.

May 7, 2015, 10:09 AM IST