ठाण्यात बीएमसीची पाइपलाइन फुटली, मुंबईवर पाणीसंकट
मुंबई महानगरपालिकेची ७२ इंच व्यासाची जलवाहिनी वागळे इस्टेट परिसरात फुटली. या घटनेमुळं पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी झाली असून संपूर्ण परिसर जलमय झाला होता. ही जलवाहिनी जुनी झाल्यानं पाण्याच्या दबावानं फुटल्याचं बोललं जातंय.
Mar 29, 2015, 12:44 PM ISTपाइपलाइन फुटली, मुंबईत २० टक्के पाणीकपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2015, 11:20 AM ISTनाशिक पालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका
नाशिक पालिकेच्या हलगर्जीपणाचा नागरिकांना फटका
Mar 25, 2015, 09:51 PM ISTपुण्यात यापुढे पाणी कपात नाही - पालकमंत्री बापट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 09:58 PM ISTमुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं
पाणीकपातीला सामोरं जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडकसागर तलावही तुळशी तलावानंतर भरून वाहतोय.
Jul 30, 2014, 07:35 PM ISTघरांदारात पाणी, पण नळाला नाही!
Jul 17, 2014, 09:55 PM ISTमुंबईत पाणीकपातीत आणखी वाढ होणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:40 PM ISTपुणेकरांच्या पाणीकपातीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:50 AM ISTमुंबईत 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय
मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पहाटेपासून धोधो पाऊस पडत असला तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी निम्मेपेक्षा खाली गेला आहे.
Jul 2, 2014, 03:47 PM ISTमुंबई पाणीकपातीचा आज निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 08:53 AM ISTपाणीकपातीवर राधाकृष्ण विखे आणि हर्षवर्धन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 08:36 PM ISTपुणे पालिकेतही पाण्याचा अपव्यय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 08:35 PM ISTनाशिकला लवकरच एक वेळ पाणीपुरवठा
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. 7 जुलैपासून नाशिकला एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे.
Jun 30, 2014, 11:57 PM ISTपुण्याच्या पाणीकपातीची 10 कारणं
गायब झालेल्या पावसाच्या नावानं जो, तो खडे फोडतोय. पण गेल्या वर्षी हा पाऊस दणकून बरसला होता. त्यावेळी धरणं तुडुंब भरली होती. पण ते पाणी नीट साठवलंच गेलं नाही.... त्याचीच शिक्षा आता पुणेकरांना पाणीकपातीच्या रुपानं भोगावी लागतेय.
Jun 30, 2014, 11:53 PM IST