पार्टी

एकाच कारमध्ये अर्जुन, मलायका...

अर्जुन, मलायकाचं चाललंय तरी काय? 

Oct 8, 2018, 02:20 PM IST

पुत्रप्राप्तीच्या आनंदात फायरींग, गोळी कवटीच्या आरपार; जागेवर मृत्यू

बंदुकीतून सुटलेली गोळी प्रविणच्या डाव्या हातातून डोक्यात घुसली आणि ती कवटी भेदून आरपार निघून गेली. यात प्रविणचा जागेवरच मृत्यू झाला.

May 19, 2018, 08:56 AM IST

सलमानच्या पार्टीवरून घरी परतताना 'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात

रात्री उशीरा २.४५ वाजता वांद्रेच्या कार्टर रोडवर हा अपघात झाला.

May 12, 2018, 07:40 AM IST

'गली बॉय'च्या पार्टीतही रणवीरचा अतरंगी अंदाज

'गली बॉय'च्या पार्टीतही रणवीरचा अतरंगी अंदाज 

Apr 24, 2018, 03:52 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये फूट, पार्टी करणाऱ्या खेळाडूला बाहेर काढण्याची मागणी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर चौफेर टीका होत आहे.

Mar 27, 2018, 06:53 PM IST

सोनियांची मोदी विरोधकांसाठी 'पार्टी'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 05:48 PM IST

शिवनेरी किल्ल्यावर वन कर्मचाऱ्यांची दारू पार्टी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 07:16 PM IST

'पद्मावती'ला मिळालेल्या प्रेमानं भारावली दीपिका!

पद्ममावतला मिळालेल्या यशामुळे दीपिका पादूकोण सध्या प्रचंड आनंदी आहे. एवढ्या विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. त्यामुळे दीपिका भारावून गेलीय. त्यामुळेचं मीडियाचे आभार मानण्यासाठी दीपिकाने एका पार्टीचं आयोजन केलं होतं.

Feb 3, 2018, 05:38 PM IST

कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे. 

Jan 17, 2018, 11:24 AM IST

किंग खानच्या पार्टीत मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचले रणवीर-दीपिका

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने त्याचा खास मित्र काजल आनंदच्या वाढदिवशी त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती.

Jan 13, 2018, 06:20 PM IST

'न्यू इयर सेलिब्रेशन'च्या रात्री सचिन तेंडुलकर मित्रांंसाठी झाला 'मास्टरशेफ'

तब्बल २४ वर्ष २२ यार्डाच्या क्रिकेट मैदानात घालवल्यानंतर आता सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

Jan 2, 2018, 12:58 PM IST

'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टी फस्टच्या पार्ट्या लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मुंबईत महिलांसाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. या सुरक्षिततेत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत. याकरता ३० हजार पोलीसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलाय. विशेष म्हणजे ५०० पोलीस महिला छेडाछाड पथकातील संपूर्ण मुंबईत साध्या वेशात बार आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होणार आहेत. 

Dec 28, 2017, 11:15 PM IST

'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही

'थर्टी फर्स्ट'ची पार्टी करताना गडबड केलीत तर खैर नाही 

Dec 28, 2017, 09:11 PM IST

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:28 PM IST