पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल, पण वेग आणि पारदर्शकतेचा अभाव

पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार विकास कामं सुरु 

Jan 9, 2020, 05:28 PM IST

अजित पवारांची तुफान फटकेबाजी आणि खसखस पिकली

निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.  

Dec 14, 2019, 05:02 PM IST
NCP Leader Ajit Pawar Visited Pimpri After Election PT1M39S

पुणे । अजित पवार यांची पिंपरी येथे जोरदार फटकेबाजी

निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. भाषण करत असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निवडणूक सर्व्हेचा उल्लेख केला. नेमका तोच आधार घेत, सर्व्हे फिरवे काही नसते. पवार साहेबांची पावसात सभा झाली आणि सगळे सर्व्हे वाहून गेले, असे पवार म्हणताच एकच हंशा पिकला.

Dec 14, 2019, 04:55 PM IST

दापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल, तिघांना अटक

दापोडीमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  तिघांना अटक करण्यात आली असून एम. बी. पाटील अजूनही मोकाट आहेत.  

Dec 2, 2019, 09:51 PM IST

अजितदादा आहेत कुठे?- पिंपरी-चिंचवडकरांना प्रश्न

पिंपरी-चिंचवडकरांना पडला प्रश्न 

Sep 20, 2019, 09:23 PM IST
Pimpri Chinchwad People Asking For Ajit Pawar PT1M59S

पिंपरी-चिंचवड | कुठे आहेत अजितदादा?

पिंपरी-चिंचवड | कुठे आहेत अजितदादा?

Sep 20, 2019, 09:00 PM IST
Pimpari chichawad Sena BJP bhosari seat isshue 10 Sep 2019 PT1M7S

पिंपरी-चिंचवड । शिवसेना-भाजप जागा वाटपावरुन वादाची चिन्हे

पिंपरी-चिंचवड येथे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावार शिवसेना-भाजप जागा वाटपावरुन वादाची चिन्हे आहेत.

Sep 10, 2019, 12:55 PM IST
Cancer Treatment on relief test in Vakad Pune PT2M10S

पिंपरी-चिंचवड | कर्करोगाचं निदान सुरुवातीलच होणं शक्य

पिंपरी-चिंचवड | कर्करोगाचं निदान सुरुवातीलच होणं शक्य

Aug 23, 2019, 12:05 PM IST
Pimpri Chinchwad Water Crisis Begins As Dams Are Full And River Overflowing PT1M24S

पिंपरी-चिंचवड | पूर शहराला, कोरड घशाला

पिंपरी-चिंचवड | पूर शहराला, कोरड घशाला

Aug 20, 2019, 12:00 PM IST
Pimpri Chinchwad Morya Gosavi Ganpati Temple Drowned In Flood Water PT2M10S

पिंपरी-चिंचवड | मोरया गणपती मंदीर पाण्यात

Pimpri Chinchwad Morya Gosavi Ganpati Temple Drowned In Flood Water

Aug 5, 2019, 12:00 AM IST
Women FIGHTS Off Thief on Pune PT1M54S

पुणे । पिंपरी-चिंचवड येथे चाकू हल्ला होऊनही चोराशी लढा

पिंपरी-चिंचवड येथे चाकू हल्ला होऊनही महिलाचा चोराशी लढा

Jul 25, 2019, 11:50 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये एका रात्रीत रस्ता, सर्जिकल स्ट्राईक की स्टंटबाजी ?

पिंपरी चिंचवडमध्ये एका रात्रीत बनलेला एक रस्ता चांगलाच गाजतोय.

Jun 20, 2019, 04:19 PM IST
Pimpri Chinchwad Mahapalika Will Not Give Gift To Warkari In Palki Sohal PT1M16S

पिंपरी-चिंचवड । वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही, परंपरा खंडित?

वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही. ही चालत आलेली परंपरा पिंपरी-चिंचवड पालिकेने खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 20, 2019, 01:40 PM IST

पिंपरी-चिंचवडला पुन्हा मंत्रीपदाचे डोहाळे

मंत्रीपदी कोणाची वर्णी  लागणार ?

May 31, 2019, 07:50 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड

 विधानसभेसाठी इच्छूक नेत्यांचा सोशल मीडियावर प्रचार

May 18, 2019, 07:57 PM IST