शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान
ऐन उन्हाळ्यात अचानक कोसळलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं.
Mar 18, 2020, 08:45 PM ISTअमरावती | जिल्ह्यात तुफान गारपीट, पिकांचं नुकसान
अमरावती | जिल्ह्यात तुफान गारपीट, पिकांचं नुकसान
Jan 2, 2020, 04:15 PM ISTउद्धव ठाकरे आज सांगली जिल्हा दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
Nov 15, 2019, 09:27 AM ISTपिकविमा कंपन्यांनी पिकांचं नुकसान गंभीरतेने घेण्याची गरज- शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे.
Nov 6, 2019, 03:28 PM ISTमुख्यमंत्री पाहाणी दौऱ्यावर; शिवसेना-भाजपा चर्चेची शक्यता मावळली
पिकांच्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा
Nov 2, 2019, 08:19 PM ISTपरतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली आहे.
Nov 1, 2019, 08:09 PM ISTविदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पाऊस, पिकांचं नुकसान
अचानक विजेचा कडकडाट होऊन जोरदार वादळी वारा सुटला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.
Feb 21, 2019, 08:20 AM ISTमराठवाड्यात अवकाळी पावसानं ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मराठवाड्यामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानं जवळपास ३७० गाव आणि शिवाराला झोडपलंय. यामध्ये ७९ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक पंचनाम्यातून समोर आलंय. अवकाळी आणि गारपिटीनंतर तब्बल आठवड्याभरानंतर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयात प्राथमिक अहवाल पूर्ण झालाय. हा आकडा प्राथमिक असून पूर्ण पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा अधिक वाढणार आहे.
Mar 23, 2017, 08:39 AM ISTअकोला - गहू, हरभरा पिकांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2017, 03:15 PM ISTनांदेडमध्ये 'वरुण' आला पण 'पिक' गेलं
जिल्ह्यावर वरुणराजा चांगलाच प्रसन्न होता. मात्र हीच अतिवृष्टी आता शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरते आहे.
Oct 18, 2016, 04:12 PM ISTमुंबईतही 'डिसेंबर'चा पाऊस; पुढच्या ४८ तासांत पावसाची शक्यता कायम
मुंबई, पुणे, नाशिक या तीनही शहरांना ऐन डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईत पुढचे दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
Dec 13, 2014, 08:23 AM ISTविदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...
राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.
Jul 21, 2013, 01:32 PM IST