पितृपक्ष २०२४

Pitru Paksha 2024 :श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Pitru Paksha 2024 : पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं. पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. 

Sep 24, 2024, 12:03 PM IST

Pitru Paksha 2024 : श्राद्धादरम्यान कावळ्यालाच का खाऊ घातलं जातं? वड आणि पिंपळाशी काय आहे संबंध? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Pitru Paksha 2024 : पितृपक्ष सुरु असल्याने तिथीनुसार प्रत्येकाच्या घरी कोणाचं तरी श्राद्ध करण्यात येतं आहे. पितरांना नैवेद्य पोहोचण्यासाठी कावळ्याला अन्न दिलं जातं. जगात अनेक पक्षी आहेत मग कावळ्यालाच नैवेद्य का दिली जातो, याचा विचार केला का कधी तुम्ही?

Sep 21, 2024, 12:00 PM IST