पित्त

संत्र, मोसंबीसारख्या आंबट फळांमुळे पित्ताचा त्रास बळावतो का?

पित्ताचा त्रास हा अपचन, अवेळी खाणं, झोपणं अशा सवयींमुळे अधिक वाढतो.

Aug 22, 2018, 08:33 AM IST

हार्टबर्नच्या समस्येवर फायदेशीर डाएट टीप्स

अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने  त्रास होतो. 

Jul 30, 2018, 08:29 PM IST

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय

आहाराच्या चूकीच्या सवयींमुळे, झोपण्याच्या, जीवनशैलीत  झालेल्या बदलांमुळे अनेकजणांमध्ये अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. 

Jul 26, 2018, 08:17 PM IST

स्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ कमी करतील पित्ताचा त्रास

पावसाळ्याच्या दिवसात पचनशक्ती मंदावते. 

Jul 10, 2018, 08:53 PM IST

व्हॅनिला आईस्क्रिम - उन्हाळ्यात पित्ताचा त्रास कमी करण्याचा नैसर्गिक उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उकाडा आपल्याला बेहाल करतो. 

May 25, 2018, 11:52 PM IST

या '11' घरगुती उपायांंनी झटपट कमी करा पित्ताचा त्रास

खाण्या पिण्याच्या विचित्र सवयी, अवेळी झोप आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकदा पित्ताचा त्रास जाणवतो.

May 21, 2018, 08:06 PM IST

पित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी असा करा बडीशेपचा वापर

भारतीय खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे 'बडीशेप'.

May 5, 2018, 08:43 PM IST

जलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय

वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. 

Apr 25, 2018, 03:25 PM IST

पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे मिश्रण ठरते गुणकारी

आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे  पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात. 

Apr 18, 2018, 02:25 PM IST

या घरगुती चाटणाने दूर करा अपचनाचा त्रास

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली आणि धावपळीचे युग हे  प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. 

Mar 26, 2018, 10:44 PM IST

नारळाचं पाणी - पित्ताचा त्रास कमी करणारा नैसर्गिक उपाय

उन्हाच्या झळा बसत असताना ग्लासभर नारळाचं पाणी तुम्हांला दिलासा देते.

Mar 9, 2018, 09:27 PM IST

उन्हाळयात वाढणारी डोकेदुखी आणि पित्त आटोक्यात ठेवण्यासाठी खास टीप्स

  उन्हाळ्याच्या दिवसात  भूक मंदावलेली असते. पण सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेकदा बाहेरचे खाणे, फिरणे होते. अशामुळे वाढत्या उन्हाच्या त्रासासोबतच पचानाचे विकारही वाढतात. 

Mar 7, 2018, 09:36 PM IST

पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय

हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो.

Feb 24, 2018, 12:03 PM IST

या '५' पेयांमुळे वाढतो पित्ताचा त्रास

  पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेस औषध -गोळ्या किंवा अ‍ॅन्टासिडची आवश्यकता नसते. अनेकदा तुमच्या आहारातील बदल पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतो. 

Dec 3, 2017, 03:32 PM IST

पित्ताचा त्रास कमी करतील ही '5' फळं

फार काळ काहीही न खाल्ल्यास सहाजिकच शरीरामध्ये असंतुलन निर्माण  होण्यास मदत होते.

Dec 2, 2017, 04:03 PM IST