Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTअसे झाल्यास टोल नाक्यावर पैसे देऊ नका...
सध्या सोशल मीडियावर टोल नाक्यावरील एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यलो लाइन (पिवळा पट्टा ) संदर्भातील आहे.
Feb 3, 2017, 08:22 PM ISTपिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहनं टोलमुक्त
टोल नाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पिवळ्या पट्टाचा वापर केला जात आहे. पिवळ्या पट्ट्याच्या आतील वाहने टोल मुक्त करण्यात यावीत, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी समक्ष खारेगाव टोल नाका येथे उभे राहून पिवलेपट्टे मारून घेतले.
Aug 16, 2016, 12:00 AM IST