पीएम मोदी

राज्यघटनेत देशातील समस्येचे निराकरण करण्याची क्षमता : पंतप्रधान

देशातील प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

Nov 26, 2017, 11:36 PM IST

नरेंद्र मोदींनी लिहली हेमा मालिनींच्या आत्मचरित्रात प्रस्तावना

अभिनेत्री हेमा मालिनी येत्या 16 ऑक्टोबर रोजी 69 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Oct 14, 2017, 06:25 PM IST

पंतप्रधान मोदींनी कपाळाला लावली शाळेतील मैदानावरची माती

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच ते आपले जन्मगाव वडनगरला भेट देत आहेत. वाडनगरला पोहोचल्यावर मोदींनी आपल्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा होत आहे.

Oct 8, 2017, 11:47 AM IST

७ किलोमीटर समुद्राखालून धावणार बुलेट ट्रेन, ही असेल खासियत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गुरूवारी अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालणा-या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील.

Sep 13, 2017, 07:48 PM IST

ब्रिक्‍स संमेलनात पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणातील १० मुद्दे

चीनच्या श्यामन शहरात ९व्या ब्रिक्स  शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी सुरेक्षेचा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधानांच्या भाषणाआधी सकाळी ८ वाजता इंटरनॅशनल कॉन्फ्रेन्स सेंटर येथे पोहोचलेल्या पंतप्रधानांचं स्वागत चीनचे राष्ट्रपती शे जिनपिंग यांनी केलं. 

Sep 4, 2017, 02:10 PM IST

मोदींच्या पत्रावर प्रणवदांच्या मुलीने दिले सुंदर उत्तर

 माजी राष्टपती प्रणव मुखर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भावपूर्ण पत्र लिहिले. 

Aug 3, 2017, 06:50 PM IST

पंतप्रधान मोदींनी समोर आलेल्या राहुल गांधींना विचारला प्रश्न...

 राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.  

Jul 25, 2017, 08:45 PM IST

इस्राईलमध्ये मोदी ज्या हॉटेलमध्ये थांबलेत ते आहे खास

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इस्राईल दौऱ्यावर आहेत. ते जरूसलमच्या किंग डेविड होटलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलचे मालक म्हणतात की भारतीय पंतप्रधान यावेळी जगाची कोणताही काळजी न करता सर्व चिंता सोडून येथे आराम करु शकतात.

Jul 5, 2017, 12:54 PM IST

मोदींच्या इस्राईल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला

पंतप्रधानांच्या इस्त्रायल दौऱ्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल, असा दावा इस्त्रायलचे भारतातले वाणिज्य दूत डेव्हिड अकाव यांनी केला आहे. भारताबाहेर सर्वाधिक मराठी बोलणारी जनता इस्त्रायलमध्ये राहते. त्यामुळे आमच्या देशाशी महाराष्ट्राचे जवळचे संबंध असल्याचं अकाव म्हणाले.

Jul 5, 2017, 09:50 AM IST

पंतप्रधान मोदी इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची घेणार भेट

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान इस्त्रायलच्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तेल अव्हिवमध्ये मोदी भारतीय नागरिकांच्या समुदायाला संबोधित करतील. दोन्ही देशात अनेक सामंजस्य करारांवर सह्या होणार आहेत. या प्रत्येक करारासंदर्भातल्या अधिकरी स्तरारावरच्या चर्चा आज पूर्ण करण्यात येणार आहेत.

Jul 5, 2017, 09:19 AM IST

क्रिकेटर सुरेश रैना नेदरलँडमध्ये पत्नी प्रियंकासोबत भेटले पीएम मोदींना

 भारतीय क्रिकेट सुरेश रैनाने नेदरलँडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर सुरेश रैनाने पंतप्रधान मोदी आणि आपल्या पत्नीसोबतचे फोटो स्वतः ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली. 

Jun 29, 2017, 05:53 PM IST

राज्यसभेत ओबीसी विधेयक का अडवलं जातंय? - मोदी

राज्यसभेत ओबीसी विधेयक संमत होऊ दिलं जात नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी विरोधकांना धारेवर धरलं.

Apr 13, 2017, 08:48 AM IST

'आयडीबीआय'चे खाजगीकरण करू नका- केजरीवाल

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. केजरीवाल यांनी मोदींना आयडीबीआय बॅंकेचे खाजगीकरण करू नये, असे आवाहन केले आहे.

Apr 3, 2016, 03:58 PM IST

दुबईतून पंतप्रधानांचा पाकिस्तानला सावधानतेचा इशारा

दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांमुळं भारताला खूप त्रास सहन करावा लागलाय, असं सांगत दुबईतून मोदींनी दहशतवादावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.

Aug 17, 2015, 09:51 PM IST