पुणे नगर महामार्ग 0

Koregaon Bhima: वाहतुकीत बदल, नवीन वर्षात या मार्गावर प्रवास करत असाल तर अधिक जाणून घ्या

काही दिवसांनीच आपण 2023 मध्ये (New Year 2023) पदार्पण करतो आहोत. नवीन वर्षांपासून नवे बदलही सुरू होतात. असाच एक बदल तुमच्या प्रवासातही होणार आहे. तुम्ही जर का पुणे - अहमदनगर (Pune - Ahemdnagar) मार्गे प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Dec 28, 2022, 04:12 PM IST

भूमिगत गॅस पाईपलाईनच्या कामामुळे पुणे-नगर महामार्गाला धोका

नियम धाब्यावर बसवत कोंढापुरी इथे भूमिगत गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरू

Jan 10, 2020, 07:03 PM IST

पुणे-नगर महामार्गावरती भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

शिरूरमध्ये पुणे-नगर महामार्गावरती भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला. 

Nov 13, 2017, 08:37 PM IST