पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील आणखी एकाला अटक

पुलवामा हल्ल्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अटक केली आहे. 

Feb 28, 2020, 11:58 PM IST

सिद्धिविनायक न्यासकडून पुलवामा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी ५१ लाख

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या सहायतेसाठी ५१ लाख रुपयांचा निधी.

Jan 8, 2020, 07:25 PM IST

भारतानं पुलवामासारख्या हल्ल्यांना आमंत्रण दिलं - इमरान खान

'काश्मीरच्या जनतेला पायदळी तुडवण्यात नरेंद्र मोदी सरकार कधीही यशस्वी होणार नाही'

Aug 6, 2019, 08:04 PM IST

पुँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन

१४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अनेकदा सीमारेषेचं उल्लंघन करण्यात आलंय

Apr 12, 2019, 10:18 AM IST

भारताविरुद्ध एफ-१६ चा वापर, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

'शेवटी तथ्य हेच राहील की पाकिस्तानी वायुसेनेनं आत्मसंरक्षणासाठी दोन भारतीय विमानांना पाडलं'

Apr 2, 2019, 09:39 AM IST

इम्रान खान खरंच 'उदार' असतील तर त्यांनी मसूदला भारताकडे सोपवावं - सुषमा स्वराज

'भारताचे पाकिस्तानशीही संबंध सामान्य होऊ शकतात, पण अट एकच...'

Mar 14, 2019, 09:27 AM IST

Pulwama Attack : भारताच्या वीरांसाठी देशवासियांकडून ८० कोटींचा निधी

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 'भारत के वीर' या बॅंक खात्यात लोकांनी करोडो रूपयांची मदत केली आहे. 

Mar 6, 2019, 09:21 AM IST

पुलवामा हल्ल्याला 'दुर्घटना' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं

'पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह'

Mar 5, 2019, 12:14 PM IST

पुलवामात सुरक्षादलावर पुन्हा बॉम्बहल्ला; १ जखमी

दहशतवाद्यांचा १४ फेब्रुवारीसारखा सुरक्षादलाच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता

Mar 2, 2019, 12:11 PM IST

पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी पुतिन यांनी केला नरेंद्र मोदींना फोन

पुतिन यांनी पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल संवेदनाही व्यक्त केल्या

Mar 1, 2019, 09:56 AM IST

आव्हान दिल्यामुळे प्रत्युत्तर दिलं, शोएब अख्तरची टीवटीव

मंगळवारी भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले.

Feb 27, 2019, 05:49 PM IST

एअर स्ट्राईकनंतर भारतीय खेळाडूंचा वायुसेनेला सलाम

भारतीय वायुदलानं मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ले केले.

Feb 26, 2019, 06:04 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय प्रतिक्रिया...

भारतानं केलेल्या या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत

Feb 26, 2019, 10:02 AM IST

भारतीय वायुदलाने LOC ओलांडली, पाकिस्तानी दहशतवादी तळांचा नायनाट

हो, भारताने हल्ला केला; परराष्ट्र सचिवांची अधिकृत माहिती  

Feb 26, 2019, 08:35 AM IST

भारताचा हल्ला परतवून लावण्यास पाकिस्तान सज्ज

'भारतीय सैन्याकडून कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर त्याला चोख उत्तर देण्यासाठी आपण सज्ज'

Feb 26, 2019, 08:30 AM IST