'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा.
Aug 29, 2024, 01:13 PM ISTPushpa 2 चा पोस्टर रिलीज होताच डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला? पाहा
David Warner on Pushpa 2 The Rule : पुष्पा 2 ची घोषणा होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.
Apr 2, 2024, 08:40 PM ISTRashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिकाची 80 लाख रुपयांना फसवणूक, 'या' व्यक्तीने केला घात!
Rashmika Mandanna News: रश्मिकाची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. कोणी बाहेरच्या नव्हे तर जवळच्या व्यक्तीने तिची फसवणूक केल्याचं दिसल्याने सर्वांचा पारा चढल्याचं दिसून येतंय.
Jun 19, 2023, 08:01 PM ISTRashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Living Together : रश्मिका मंदानाचा तिच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगु लागल्या आहेत.
Apr 6, 2023, 07:18 PM ISTPushpa 2 चित्रपटात रश्मिका मंदानाला टक्कर देणार 'ही' टॉपची अभिनेत्री!
जाणून घ्या कोण आहे 'ही' अभिनेत्री...
Sep 8, 2022, 10:57 AM IST