Prithvi Shaw Musheer Khan: एमसीए स्टेडियमवर मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील मैत्रीपूर्ण रेड-बॉल सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या भांडणाबद्दल आता मुशीर खानची पृथ्वी शॉने माफी मागितली आहे.
Prithvi Shaw Mushir Khan Fight: मुंबई क्रिकेट असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यात पृथ्वी शॉने मुशीर खानला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने असं का केलं यामागचे कारण समोर आले आहे.
Prithvi Shaw joined new Team: पृथ्वी शॉने गेल्या महिन्याच्या अखेरीस मुंबई क्रिकेट असोसिएशनला मुंबई सोडून दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती, जी प्रशासकीय समितीने मंजूर केली.
सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) अद्यापही आपल्यावर तितकाच विश्वास असून, मी पुन्हा पुनरागन करु शकतो असं म्हटल्याचं पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सांगितलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेल्या पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दमदार कामगिरी केली आहे.
Prithvi Shaw Double Century: इंग्लिश टूर्नामेंट रॉयल लंडन वन डे कप स्पर्धेत पृथ्वी शॉने धुमधमाका करत धमाकेदार द्विशतक ठोकलं आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा जगातील फक्त तिसरा फलंदाज आहे.
Prithvi Shaw: अगदी कमी वयात आक्रमक फलंदाज म्हणून टीम इंडियात एन्ट्री केली. पण टीम इंडियात तो स्वत:ची जागा बनवण्यात कमी पडला. पृथ्वी शॉ गेल्या दोन वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
Prithvi Shaw Sapna Gill Controversy: सपना गिल (Sapna Gill) प्रकरणात भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉला (Indian Cricketer Prithvi Shaw) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोर्टात सपना गिलने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हा वाद नेमका काय होता? कशावरुन झाला होता? हे समजून घ्या.
PBKS vs DC IPL 2023: यामध्ये पृथ्वी शॉसुद्धा मागे नाही. बरं, त्याच्यासाठी हे आयपीएल जरा जास्त खास आहे. कारण पाठिंबा देण्यासाठी एका खास व्यक्तीनं सामन्यांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
Prithvi Shaw Sapna Gill case: सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल म्हणतेय की पृथ्वी शॉला एक्पोज करणार, तिच्याकडे एक व्हिडीओ तो कोर्टात दाखवणार.. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल.
India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने विक्रम रचला आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. पण बीसीसीआयच्या एका कृतीने सर्वसामान्य क्रिकेट चाहता पृथ्वीच्या विक्रमापासून दूर राहिला
Prithvi Shaw In Ranji Trophy: भारतीय संघाचा युवा सलामीवीरने रणजी ट्रॉफीत शानदार त्रिशतक झळकावले. आतापर्यंत मागील 6 वर्षात रणजी ट्रॉफीत जे घडलं नव्हतं, ती कामगिरी पृथ्वी शॉ ने करून दाखवली आहे.
IND vs SL Selectors Ignored Prithvi Shaw: देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय.
पृथ्वी शॉ 'या' सुंदर अभिनेत्रसमोर झाला क्लीन बोल्ड, पाहा कोण आहे ती?
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ उत्कृष्ट फॉर्ममध्ये
न्यूझीलंडला टी-२० सीरिजमध्ये ५-०ने धूळ चारल्यानंतर भारतीय टीम वनडे सीरिजसाठी सज्ज झाली आहे.
शिखर धवनऐवजी टीम इंडियामध्ये निवड झालेल्या पृथ्वी शॉ आणि संजू सॅमसन यांनी पहिल्याच दिवशी धमाका केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे
डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे.
अजिंक्य रहाणे मुंबईच्या टीममध्ये