एनडीएनं दिली ‘भारत बंद’ची हाक
पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएनं ३१ मे रोजी भारत बंद पुकारलाय. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात ३१ मेला म्हणजे पुढच्या गुरुवारी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे.
May 24, 2012, 11:55 AM ISTपेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?
मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे
May 23, 2012, 10:02 PM ISTपेट्रोलमध्ये विक्रमी ७.५० रु. दरवाढ
सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे, मात्र आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ आहे, पेट्रोल दरवाढ ही तब्बल ७,५० रूपयांनी वाढ झाली आहे.
May 23, 2012, 06:55 PM ISTपुन्हा पेट्रोल, डिझेल, गॅस होणार महाग?
सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागण्याची चिन्ह आहेत. ऑईल कंपन्यांच्या तोट्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं पेट्रोल दरवाढीचं संकट अधिकच गडद झालंय.
May 23, 2012, 12:56 PM ISTपुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली
पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.
Apr 25, 2012, 03:40 PM IST"क्या हुवा तेरा वादा..."- पुणेकर
पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय.
Apr 24, 2012, 11:16 PM ISTपेट्रोल दरवाढ तूर्त टळली
पेट्रोलची शनिवारी होणारी दरवाढ टळल्यामुळे ग्राहकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
Apr 1, 2012, 02:14 PM ISTमहागाईत दूध आणि पेट्रोलचा भडका
महागाईच्या भडक्यात आज पेट्रोल दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. आज पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mar 31, 2012, 02:36 PM ISTगोव्याइतकेच महाराष्ट्रात हवे पेट्रोल दर- सेना
गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी शिवसेना आमदार रामदास कदम यांनी केली आहे. नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये गोवा सरकारनं पेट्रोलवरचा व्हॅट कमी केला आहे. त्यामुळं गोव्यात पेट्रोलचे दर ११ रुपयांनी कमी झाले आहेत.
Mar 27, 2012, 05:58 PM ISTगोव्यात पेट्रोल ११ रुपयांनी स्वस्त
३१ मार्चपासून पेट्रलचे भाव ५ रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा चालू असतानाच गोवा सरकारने मात्र २ एप्रिलपासून पेट्रोलचे भाव ११ रुपये प्रति लीटरने स्वस्त केला आहे आहे.
Mar 27, 2012, 04:20 PM ISTनव्या वर्षाची भेट, पेट्रोल वाढ २ रूपयाने थेट?
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आम आदमीला पुन्हा महागाईचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलचे दर सव्वा दोन रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. सध्या रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमुळे पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीचा बोजा पडणार आहे. देशातल्या इंधन कंपन्यांची यासंदर्भात आज बैठक होण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2012, 08:52 AM ISTपेट्रोलच्या किंमतीत दीड रुपयांनी वाढ ?
आता परत एकदा पेट्रोलच्या प्रति लिटर १.५० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने त्याचा परिणाम आयातीच्या किंमतीवर झाला आहे.
Dec 31, 2011, 12:29 PM ISTअंकल सॅमच्या देशात पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त
भारतात पेट्रोलवरील कर जास्त असल्याने, देशात पेट्रोल शेजारील देश आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ६६.४२ पैसे इतकी आहे तर अमेरिकेत पेट्रोल प्रति लिटरसाठी ४४.८८ पैसे मोजावे लागतात.
Nov 29, 2011, 02:46 PM ISTतृणमूलची पेट्रोल बोंब बे’मोल’!
पेट्रोल दरवाढीवर भडका उडालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांच्या मागणीला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेटाळले असून सध्या वाढलेल्या किंमती मागे घेण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Nov 8, 2011, 03:33 PM ISTममतांची केंद्र सरकारवरची 'ममता' आटली
पेट्रोल दरवाढीच्या झळा केंद्र सरकारला बसायला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षभरात ही पेट्रोलची नववी दरवाढ आहे. युपीएच्या घटक असलेल्या ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून देण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
Nov 4, 2011, 01:58 PM IST