पैसे

घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, स्टेट बँकेनंतर या बँकेने घटवले व्याज दर

ICICI Bankचा गेल्या10 वर्षांतील सर्वात स्वस्त होम लोन दर आहे. नव्या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

Mar 5, 2021, 12:40 PM IST

लोकप्रिय दिग्दर्शक- निर्मात्यावर कलाकारांचा पैसे थकवल्याचा आरोप

सोशल मीडियावर पोस्ट करून व्यक्त केली भावना 

Feb 22, 2021, 01:32 PM IST

मी फक्त पैशांसाठीच चित्रपट केले; लोकप्रिय अभिनेत्याची कबुली

आपण यापुढंही पैशांसाठीच चित्रपट करु असंही तो स्पष्टपणे म्हणाला 

 

Nov 30, 2020, 07:08 PM IST

आता व्हॉट्सऍपवरुन पैसेही पाठवता येणार !

 भारतातील डिजिटल पेमेंट पद्धतीला आणखी बळ 

Nov 6, 2020, 10:19 AM IST

Baba Ka Dhaba : 'त्या' युट्यूबरनं ढाब्याच्या मालकांचे आरोप फेटाळले

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत होता. ज्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून Baba Ka Dhaba  बाबा का ढाबा आणि या ढाब्याचे मालक कांता प्रसाद हेच अनेक चर्चांचा विषय़ ठरले. पण, प्रसिद्धिझोतात आल्यानंतर आता याच कांता प्रसाद यांनी गौरव वासन या युट्यूबरनं आपली फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावला. ज्यावर आता खुद्द गौरवनंच मौन सोडत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

Nov 3, 2020, 04:36 PM IST

'बाबा का ढाबा'च्या नावे पैसे लाटले ? समोरासमोर आले दोन युट्यूबर्स

पैसे बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांच्यापर्यंत न पोहोचल्याचा आरोप

Oct 30, 2020, 12:48 PM IST

महत्त्वाची बातमी | पाणी प्रश्नावर मुंबईकरांना मोठा दिलासा

पाणीपट्टीबाबतची ही बातमी वाचा, थेट पैशांशी आहे संबंध.... 

 

Oct 29, 2020, 05:06 PM IST

नोटबंदीमुळे गरीबांचे पैसे श्रीमंतांकडे गेले, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर आरोप

 रोजगारसंदर्भात पंतप्रधान मोदी खोट बोलल्याचा आरोप

Oct 23, 2020, 04:10 PM IST

लासलगाव येथे बनावट कार्डच्या सहाय्याने एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्याला अटक

लासलगावमध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्या एकाला सतर्क नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. 

Oct 20, 2020, 03:32 PM IST

नवा घोळ! मनरेगा कार्डवर दीपिकाचा फोटो

या कार्डच्या बळावर पैसेही काढले गेले ... 

Oct 18, 2020, 10:33 AM IST

कोट्यवधी खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल

एटीएम फसवेगिरीची वाढती प्रकरणं पाहता पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

Sep 18, 2020, 12:07 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

 

Aug 13, 2020, 03:56 PM IST

Gold Rate: ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरांनी पुन्हा गाठला उच्चांक

संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे

Aug 7, 2020, 06:50 PM IST