टॉप १० देश जिथे पाहिले जाते सर्वाधिक पॉर्न फिल्म
पॉर्न बंदीवर भारतात गेल्या आठवड्यात मोठे महाभारत घेतले. सरकारने पॉर्न बंदी मागे घेतली आहे. पण पॉर्नचा धंदा कधी मंदा होणार नाही. पाहू या असे कोणते देश आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक पॉर्न सर्च केले जातो.
Aug 8, 2015, 06:47 PM ISTसंसदेतील कम्प्युटरवरून २,४०,००० वेळा पाहिल्या पॉर्न साइट्स
भारतात पॉर्न साइट्सवर बंदी घातलण्यात आली आणि विऱोधानंतर मागे घेण्यात आली. पण भारताप्रमाणे ब्रिटनमध्येही पॉर्न साइट्सवरून खूप वादंग निर्माण झाला आहे.
Aug 6, 2015, 04:47 PM ISTसरकार भारतात पॉर्न बंदी करू शकत नाही कारण...
मुंबई : केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आली. पण भारतात ८०० साइट्स बंद करून सरकारला आपण फार मोठी कामगिरी केल्याचे वाटत असले तरी हा प्रयत्न वेस्ट ऑफ टाइम म्हणजे वेळेचा अपव्य आहे.
पाहू या कसा हा निरर्थक प्रयत्न आहे...
Aug 3, 2015, 08:30 PM ISTसरकारकडून बंदी घातलेल्या पॉर्न साईट्सची संपूर्ण यादी
केंद्र सरकारनं अनेक पॉर्न वेबसाइट्सवर बंदी घातल्याचा निर्णय घेतलाय. टेलिकॉम ऑपरेटर्स आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला तशी सूचना देण्यात आलीये.
Aug 3, 2015, 05:10 PM ISTसर्व पॉर्न साइटवर बंदी घालणे सरकारला अशक्य
इंटरनेट क्षेत्रातील सर्व पॉर्न साईट्सवर बंदी घालणे सरकारला शक्यच नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
Jul 12, 2013, 10:23 PM IST६० % हून अधिक भारतीय इंटरनेट युजर्स बघतात पॉर्न साइट्स!
बलात्काराच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्यासाठी सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात आहेत.
May 4, 2013, 03:46 PM IST