प्रकाश आंबेडकर

मोदी-शहांनी सोनिया गांधींची गोगलगाय केलेय- प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी या देशात जन्माला आले म्हणून त्यांना देशाचे नागरिकत्व दिले जाते.

Mar 14, 2020, 03:35 PM IST

पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका- प्रकाश आंबेडकर

दिल्लीच्या दंगलीत अनेकजण सैनिकी गणवेश परिधान करून घुसल्याचे सांगितले जाते.

Mar 7, 2020, 02:16 PM IST

मोहन भागवतांनी मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे- प्रकाश आंबेडकर

निवडणुकीत दलित समाजाने भाजपला साथ दिली नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे.

Mar 2, 2020, 02:13 PM IST

बंदमध्ये दगडफेक करणारे तोंड झाकून आले होते - प्रकाश आंबेडकर

'आजच्या महाराष्ट्र बंदला जनतेने चांगला प्रतिसाद दिला.  कार्यकर्त्यांवर लाठीमार झाला तो चुकीचा आहे.'

Jan 24, 2020, 04:57 PM IST

प्रकाश आंबेडकरांकडून 'महाराष्ट्र बंद' मागे

महाराष्ट्र बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली.

Jan 24, 2020, 04:00 PM IST

राज ठाकरेंनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये- आंबेडकर

राज ठाकरेंना भारतामधील पाकिस्तानी आणि बांगलादेशींचा नेमका आकडा माहिती आहे का?

Jan 24, 2020, 12:10 PM IST

घाटकोपर, ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक, चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या.

Jan 24, 2020, 10:46 AM IST

आज 'वंचित'चा महाराष्ट्र बंद; घाटकोपरमध्ये बस अडवण्याचा प्रयत्न

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बंदच आवाहन...

Jan 24, 2020, 08:02 AM IST

मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकणाऱ्या दारूड्यासारखी- आंबेडकर

सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा सरकारचा डाव आहे.

Jan 9, 2020, 03:37 PM IST
Mumbai Prakash Ambedkar On CAA PT2M56S

CAA केवळ मुस्लीमविरोधी नाही तर हिंदूविरोधीही - प्रकाश आंबेडकर

CAA केवळ मुस्लीमविरोधी नाही तर हिंदूविरोधीही - प्रकाश आंबेडकर

Dec 27, 2019, 12:15 AM IST

CAA केवळ मुस्लीमविरोधी नाही तर हिंदूविरोधीही - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली

Dec 26, 2019, 11:07 PM IST
Mumbai Dadar Prakash Ambedkar At NRC And CAA Protest Rally PT23M20S

मुंबई । हिंमत असेल तर मला अटक करा - प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली. त्याचवेळी हिंमत असेल तर मला अटक करा, आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Dec 26, 2019, 03:15 PM IST

CAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली.  

Dec 26, 2019, 03:05 PM IST
Mumbai Dadar VBA Protest Rally For NRC And CAA PT3M7S

मुंबई | प्रकाश आंबेडकर आंदोलनावर ठाम

मुंबई | प्रकाश आंबेडकर आंदोलनावर ठाम

Dec 26, 2019, 02:55 PM IST