प्रत्युत्तर

स्टुअर्ट बिनीच्या मस्करीवरून भडकली त्याची बायको

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळणाऱ्या ऑल राऊंडर स्टुअर्ट बिनीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.

May 16, 2016, 09:24 PM IST

राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

May 1, 2016, 06:36 PM IST

सॅम्युअल्स शेन वॉर्नवर का भडकला ?

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं इंग्लंडला धुळ चारली. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो मार्लोन सॅम्युअल्स. 

Apr 4, 2016, 03:24 PM IST

मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

Mar 13, 2016, 08:40 PM IST

'काही जण फक्त वयानं वाढले'

काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mar 3, 2016, 03:50 PM IST

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचे चोख प्रत्युत्तर

 काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं.  

Jul 19, 2014, 03:19 PM IST

काही नवरे बाशिंग बांधून थकले!- फडणवीसांचा पवारांवर पलटवार

`काही नवरे बाशिंग बांधून थकलेत`, असा पलटवार करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या शरद पवारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.

Sep 22, 2013, 12:03 PM IST

'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला'

पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

Jul 16, 2012, 10:49 PM IST