प्रत्युत्तर

सोशल मीडियातील टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन

एकेकाळी भाजपच्या आज्ञेत वागणारा हा ''दिव्यातला राक्षस'' आता आपल्या ''आका''वर उलटल्याचं दिसतंय

Oct 16, 2017, 07:37 PM IST

राहुल यांच्या गुजरातमधील टीकेला अमेठीतून शाहांचं प्रत्युत्तर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 05:26 PM IST

सेहवागला अपशब्द वापरणाऱ्या राशिद लतीफला मनोज तिवारीचं सडेतोड प्रत्युत्तर

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफला मनोज तिवारीन सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Jun 12, 2017, 04:17 PM IST

मॅक्सवेलच्या चिडवण्याला कोहलीचंही कडक प्रत्युत्तर

ग्लेन मॅक्सवेलनं उडवलेल्या दुखापतीच्या खिल्लीला कॅप्टन विराट कोहलीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mar 19, 2017, 07:28 PM IST

बायकोच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना शमीचं चोख प्रत्युत्तर

पत्नीसोबत शेअर केलेल्या फोटोवरून क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर काही कट्टरपंथीयांनी जोरादर टीका केली होती.

Dec 26, 2016, 06:12 PM IST

राणे निर्णय प्रक्रियेत होते, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही.

Nov 28, 2016, 08:29 PM IST

BSFचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर, १४ पोस्ट केल्या उद्धवस्त

भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या 14 चौक्यांवर बीएसएफने आज जोरदार प्रहार केला. पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर भारतावर गोळीबार केला जात आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत बीएसएफने केलेल्या फायरींगमध्ये पाकिस्तानच्या 14 पोस्ट उध्वस्त झाल्या. 

Nov 1, 2016, 07:50 PM IST

पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली - सुभाष भामरे

जम्मू काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तान पुरस्कृतच आहे. आता प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे, असे मत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केलं आहे.

Sep 18, 2016, 07:30 PM IST

'देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे'

रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता. 

Aug 26, 2016, 12:10 PM IST

ट्विंकल खन्नानं नसीरुद्दीन शाहला सुनावलं

अभिनेते राजेश खन्नांवर नसीरुद्दीन शाह यांनी टीका केली होती. 

Jul 24, 2016, 05:28 PM IST

रवी शास्त्रीच्या टीकेवर सौरव गांगुलीचं प्रत्युत्तर

रवी शास्त्रीऐवजी अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून निवड करण्यात आली. 

Jun 26, 2016, 07:24 PM IST