प्रेमी

Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...

Viral News :  बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल. 

Dec 17, 2024, 03:40 PM IST

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...

विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

May 11, 2024, 10:05 AM IST

'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. 

Nov 4, 2023, 11:38 AM IST

सीमा हैदर, संगीता आणि अंजूनंतर आता सानिया! प्रियकरासाठी वर्षभराच्या बाळाला घेऊन बांगलादेशहून गाठलं नोएडा

Sania Akhtar Came To Noida From Bangladesh : प्रेमासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर अनेक प्रेम कथा सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. सीमा, संगीता, अंजूनंतर आता सानियाने भारत गाठलं आहे. 

Aug 22, 2023, 12:04 PM IST

प्रेमासमोर मातृत्व हरलं! कॅन्सर उपचारासाठी जमा केलेले 50 हजार रुपये घेऊन मुलगी प्रियकरासह फरार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे एका मुलीने आपल्या आईच्या कॅन्सरवरील उपचारासाठी जमा केलेली रक्कम घेऊन प्रियकरासह फरार झाल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले होते. पण मुलगी पैसे आणि घरातील दागिने घेऊन फरार झाली. 

 

Aug 14, 2023, 07:04 PM IST
The murder of a woman in Aurangabad PT2M28S

औरंगाबाद । प्रेयसीसाठी प्रियकराने केला दुसऱ्या महिलेचा खून

त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. अखेर त्या प्रेमीयुगूलानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी या युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला. तिच्या प्रियकराने दुसऱ्या एका महिलेचा खून केला आणि ही तीच असल्याचे भासवून प्रेयसीसोबत पळ काढला. मात्र पोलीस तपासात सगळंच उघड झालं.

Jun 11, 2019, 08:30 PM IST

लग्नानंतर त्याच्यावर तिचं प्रेम, स्वत:च्या मृत्यू बनावसाठी प्रियकराने केला खून

 त्याचं तिच्यावर प्रेम होतं, मात्र तिचं लग्न झालं, तरीही दोघांच प्रेम काही कमी झालं नाही. युवतीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव केला.  

Jun 11, 2019, 08:27 PM IST

Tik-Tok प्रेमींसाठी खुशखबर, तर Tik-Tok वरील बंदी उठवणार, मात्र.....

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिलपर्यंत TikTok वरील बंदीविषयी अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास, TikTok वर असलेली बंदी उठवण्यात येईल आणि लोक पुन्हा TikTok वापरतील.

Apr 24, 2019, 07:17 PM IST

गर्लफ्रेंडने लग्नाला नकार दिला आणि प्रियकराने ५ लाख रुपये दिले पेटवून

एका खासगी फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रियेसीला खूश करण्यासाठी ६ लाख ७४ हजार रुपयांचा अपहार केला.

Apr 20, 2018, 03:39 PM IST

व्हिडीओ कॉल करुन प्रियकराची आत्महत्या, तरुणीवर गुन्हा

प्रेम प्रकरण तुटल्यानंतर आणि  घरच्यांनी दोघांचे लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरवल्यावर उल्हासनगरातील तरूणाने प्रेमिकेला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Jun 20, 2017, 09:20 PM IST

अनुष्काला भेटण्यासाठी विराट जोधपूरमध्ये, मध्यरात्रीपर्यंत एकत्र!

ढाकामध्ये टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये श्रीलंकेच्या हातून झालेल्या पराभवानंतर लगेच दोन दिवसांनीच म्हणजे मंगळवारी टीम इंडियाचा उप-कर्णधार आणि ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ विराट कोहली थेट पोहोचला जोधपूरमध्ये... अभिनेत्री अनुष्का शर्माला भेटण्यासाठी.

Apr 9, 2014, 01:53 PM IST

अजब...एकाच स्त्रीबरोबर दोन प्रियकरांचे लग्न

एक थक्क करणारी बातमी. दोन प्रियकर आणि एक प्रेयसी. दोघांमधून एकाची निवड करण्यास प्रेयसीचा नकार. त्यामुळे काय करायचे, यावर खल सुरू झाला. तोडगा काही निघेना. त्याचवेळी प्रेयशी ही विधवा असून तिला मूलही आहे. असे असताना दोघांनाही तिच्याशी लग्न करायचे होते.

Aug 30, 2013, 04:06 PM IST

`किस` करणं, ठरलं `जीवघेणं`

आपल्याला आवडणाऱ्या मुलीचा किस घेणं बिजनौरच्या एका आशिकाला चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला.

Mar 1, 2013, 04:29 PM IST