फरार

६२ वर्षांचा माल्ल्या पुन्हा लग्न करणार? पाहा कोण आहे मुलगी?

बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावणारा विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. 

Mar 25, 2018, 05:33 PM IST

कल्याण | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी अनियाथ नायर फरार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 05:33 PM IST

नीरव मोदीनंतर विक्रम कोठारी ५ हजार कोटी घेऊन फरार

पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि आता विक्रम कोठारी..

Feb 18, 2018, 08:04 AM IST

मोजो रेस्टोपबच्या फरार मालकांवर 11 लाखांचं बक्षिस

 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत होता, त्या ना.म.जोशी पोलीस स्टेशनने हे बक्षिस जाहीर केलं आहे.

Jan 5, 2018, 10:12 PM IST

पिंपरी-चिंचवडचे भाजप नगरसेवक फरार, महापालिकेत मात्र अर्ज

 खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला नगरसेवक पोलिसांना सापडत नाही. मात्र पालिकेत तो अर्ज करतो.

Nov 19, 2017, 10:43 PM IST

पिंपरी-चिंचवड | भाजप नगरसेवक तुषार हिंगे फरार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:46 PM IST

स्कॉटलंड यार्ड पोलिसांना लाजवणारा मुंबई पोलिसांचा कारनामा...

स्कॉटलंड यार्ड पोलिसांनाही लाजवेल, असा कारनामा मुंबई पोलिसांनी करून दाखवलाय. बहुचर्चित लखन भय्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी शैलेंद्र ऊर्फ पिंकी पांडे 2014 पासून फरार होता. मुंबई हायकोर्टानं कानउघाडणी केल्यानंतर, अवघ्या आठवडाभरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

Apr 28, 2017, 04:00 PM IST

तीन वर्ष फरार गुंडाला आठवड्याभरात अटक

तीन वर्ष फरार गुंडाला आठवड्याभरात अटक 

Apr 27, 2017, 09:56 PM IST

पोलिसांच्या ताब्यातून येरवडा जेलधील आरोपी फरार

पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाले आहेत.  येरवडा जेलमधून पारगाव खंडाळा कोर्टात सुनावणीसाठी नेलेले ३ आरोपी पळाले आहेत.

Apr 11, 2017, 02:57 PM IST

ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी फरार

नागपूरच्या ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक कैदी फरार झालाय.

Feb 27, 2017, 11:49 PM IST

ते 581 डॉक्टर फरार घोषीत

नियुक्ती होऊनही पदभार न स्वीकरणा-या डॉक्टरांना राज्य सरकारने दणका दिलाय.

Jan 2, 2017, 06:00 PM IST